Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीप रंग..

प — प्राजु, Mon, 10/19/2009 - 04:09

प्रतिक्रिया द्या
3370 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अवलिया Mon, 10/19/2009 - 05:42 नवीन
मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
S
shweta Mon, 10/19/2009 - 05:45 नवीन
यमक जुळले म्हणजे मस्त ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ल
लवंगीमिरची Mon, 10/19/2009 - 23:09 नवीन
प्रयत्न चांगला आहे.. परंतु बरेच जागा " प्राची ला गच्ची " सारख्या वाटत आहेत. "मंद तेवते दीप अंगणी" मधला दीप तो दीप असायला हवा .. किंवा अनेक वचनी मंद तेवतात दीप अंगणी हे कसे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shweta
स
सुबक ठेंगणी Tue, 10/20/2009 - 00:34 नवीन
"मंद तेवते दीप अंगणी" मधलं तेवते हे "तेवत असलेले" याअर्थी वापरलेलं आहे. तेवती आणि तेवेते दोन्ही बरोबर आहेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगीमिरची
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/19/2009 - 07:04 नवीन
क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती या चार ओळी भारी आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 10/19/2009 - 16:00 नवीन
असेच म्हणतो... :) छान आहे कविता... * सकाळी प्रतिसाद दिला होता व अवांतर पण नव्हता कुठे गायब झाला :? देवा.. काय चमत्कार आहे हा ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बाबुराव Mon, 10/19/2009 - 18:43 नवीन
कविता उमजत नाय पर वरील वळी आवल्ड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुबक ठेंगणी Mon, 10/19/2009 - 07:36 नवीन
एकदम सही जमली आहे कविता...एकदम घरी जाऊन पोचलं मन! सुंदर...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/19/2009 - 15:57 नवीन
धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 10/19/2009 - 16:34 नवीन
>> क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. क्या बात है प्राजु ! कविता आवडली !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/19/2009 - 18:23 नवीन
क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. मस्तच... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Mon, 10/19/2009 - 18:33 नवीन
प्राजू तै, अजून एक लै भारी कवीता. दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/19/2009 - 20:11 नवीन
मस्त !!! कविता आवडलीच. सगळे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
क
कोल्हापुरी राजा Mon, 10/19/2009 - 22:55 नवीन
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !
  • Log in or register to post comments
क
कोल्हापुरी राजा Mon, 10/19/2009 - 22:55 नवीन
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा