कलादालन दिपावली २००९ By पर्नल नेने मराठे · Mon, 10/19/2009 - 11:12 ">Mon, 10/19/2009 - 11:12 Primary tabs बघा दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! काही फोटोज.... श्रिखन्ड शन्करपाळे बेसनाचे लाडु लक्ष्मीपुजन रान्गोळी Log in or register to post comments सुबक ठेंगणी 10/19/2009 - 11:18 बेसनाचे लाडू छान तुळतुळीत चकचकीत दिसत आहेत! साजुक तूप का? :) Log in or register to post comments दशानन 10/19/2009 - 11:25 बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... Log in or register to post comments बाकरवडी 10/19/2009 - 11:24 बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :) अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;) आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =; :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments अवलिया 10/19/2009 - 11:26 वा वा वा तृप्त... ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments सहज 10/19/2009 - 11:27 चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता ! Log in or register to post comments मदनबाण 10/19/2009 - 11:31 व्वा.मस्त फोटो... :) रांगोळी एकदम भारी आहे. तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | Log in or register to post comments वेताळ 10/19/2009 - 11:39 दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना. वेताळ Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 10/19/2009 - 12:01 त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या. पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला. माफ करा :S चुचु Log in or register to post comments बाकरवडी 10/19/2009 - 12:06 आणि तो उंट त्याचे काय ? ~X( त्याच्याखाली वाघ किंवा मोर तर नाहीये.;) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 10/19/2009 - 12:09 मी स्वत वाघीण आहे :D ;) चुचु Log in or register to post comments अवलिया 10/19/2009 - 12:13 वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments दशानन 10/19/2009 - 12:15 >>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? +१ कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... Log in or register to post comments अवलिया 10/19/2009 - 12:17 कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 10/19/2009 - 12:19 पुरे आता X( तात्या ओरडतिल खरडवही वापरा म्हणुन चुचु Log in or register to post comments बाकरवडी 10/19/2009 - 12:27 वाघिण घाबर्ली :S :O :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments Nile 10/20/2009 - 05:08 हेच म्हणतो, अरबस्थानात मुळात दिवाळी! धर्म गेला की हो म्हसनात! Log in or register to post comments अवलिया 10/19/2009 - 12:18 उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments बाकरवडी 10/19/2009 - 12:50 आमचा आकाशकंदिल :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments मनीषा 10/19/2009 - 15:14 रांगोळी खूपच छान .. मधे ठेवलेल्या पणत्या सुंदर दिसत आहेत. Log in or register to post comments मिसळभोक्ता 10/20/2009 - 00:43 दिवाळीला श्रीखंड ?? धर्म बुडला ! सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे. (दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) Log in or register to post comments लवंगी 10/20/2009 - 00:56 रांगोळी मस्त Log in or register to post comments मस्तानी 10/20/2009 - 02:54 तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :) sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ... Log in or register to post comments
सुबक ठेंगणी 10/19/2009 - 11:18 बेसनाचे लाडू छान तुळतुळीत चकचकीत दिसत आहेत! साजुक तूप का? :) Log in or register to post comments
दशानन 10/19/2009 - 11:25 बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... Log in or register to post comments
बाकरवडी 10/19/2009 - 11:24 बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :) अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;) आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =; :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments
अवलिया 10/19/2009 - 11:26 वा वा वा तृप्त... ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments
सहज 10/19/2009 - 11:27 चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता ! Log in or register to post comments
मदनबाण 10/19/2009 - 11:31 व्वा.मस्त फोटो... :) रांगोळी एकदम भारी आहे. तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | Log in or register to post comments
वेताळ 10/19/2009 - 11:39 दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना. वेताळ Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 10/19/2009 - 12:01 त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या. पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला. माफ करा :S चुचु Log in or register to post comments
बाकरवडी 10/19/2009 - 12:06 आणि तो उंट त्याचे काय ? ~X( त्याच्याखाली वाघ किंवा मोर तर नाहीये.;) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments
अवलिया 10/19/2009 - 12:13 वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments
दशानन 10/19/2009 - 12:15 >>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? +१ कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार..... Log in or register to post comments
अवलिया 10/19/2009 - 12:17 कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 10/19/2009 - 12:19 पुरे आता X( तात्या ओरडतिल खरडवही वापरा म्हणुन चुचु Log in or register to post comments
बाकरवडी 10/19/2009 - 12:27 वाघिण घाबर्ली :S :O :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments
Nile 10/20/2009 - 05:08 हेच म्हणतो, अरबस्थानात मुळात दिवाळी! धर्म गेला की हो म्हसनात! Log in or register to post comments
अवलिया 10/19/2009 - 12:18 उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. Log in or register to post comments
बाकरवडी 10/19/2009 - 12:50 आमचा आकाशकंदिल :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी Log in or register to post comments
मनीषा 10/19/2009 - 15:14 रांगोळी खूपच छान .. मधे ठेवलेल्या पणत्या सुंदर दिसत आहेत. Log in or register to post comments
मिसळभोक्ता 10/20/2009 - 00:43 दिवाळीला श्रीखंड ?? धर्म बुडला ! सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे. (दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) Log in or register to post comments
मस्तानी 10/20/2009 - 02:54 तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :) sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ... Log in or register to post comments
बेसनाचे लाडू छान तुळतुळीत चकचकीत दिसत आहेत! साजुक तूप का? :)
बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :)
अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;)
आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =;
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
वा वा वा
तृप्त... ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता !
व्वा.मस्त फोटो... :)
रांगोळी एकदम भारी आहे.
तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना.
वेताळ
त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या.
पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला.
माफ करा :S
चुचु
आणि तो उंट त्याचे काय ? ~X(
त्याच्याखाली वाघ किंवा मोर तर नाहीये.;)
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
मी स्वत वाघीण आहे :D ;)
चुचु
वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची????
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
>>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची????
+१
कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
पुरे आता X( तात्या ओरडतिल खरडवही वापरा म्हणुन
चुचु
वाघिण घाबर्ली :S :O
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
हेच म्हणतो, अरबस्थानात मुळात दिवाळी! धर्म गेला की हो म्हसनात!
उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आमचा आकाशकंदिल

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
रांगोळी खूपच छान .. मधे ठेवलेल्या पणत्या सुंदर दिसत आहेत.
दिवाळीला श्रीखंड ??
धर्म बुडला !
सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे.
(दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
रांगोळी मस्त
तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :)
sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ...