Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

L — llपुण्याचे पेशवेll, Tue, 10/20/2009 - 08:59

प्रतिक्रिया द्या
2866 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रमोद देव Tue, 10/20/2009 - 09:02 नवीन
आज आमचं काय खरं नाही...असेच म्हणतो! :)
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 10/20/2009 - 09:02 नवीन
काय पेशवे आज मंगळवारीचं..... ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;) चेतन
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 10/20/2009 - 09:04 नवीन
काय पेशवे आज मंगळवारीचं..... ते ट च्या ठिकाणी द चुकुन तर नाही झाल. ;) चेतन अवांतर: तुम्हाला हे ही घाणेरीचं फुल अर्पण
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/20/2009 - 09:04 नवीन
ऐ शाबाश!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/20/2009 - 09:06 नवीन
लगे रहो. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 10/20/2009 - 09:11 नवीन
पिडांकाका, रंगाकाका आणि आता पुपेकाका - आपलं पुपे -- दिवाळी दिवाळी आऽऽऽऽऽऽली असं पुन्हा म्हणावसं वाटावं असं फर्मास लेखन! नाना आणि मिभोकाका - तुम्हीही उतरा की मैदानात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 10/20/2009 - 09:21 नवीन
व्वा... पेशवे...बुधवारच्या आधीच जोश वाढलेला दिसतो... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 10/20/2009 - 09:29 नवीन
लै भारी रे पुप्या.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 10/20/2009 - 10:49 नवीन
नड बापू नड, तुला नडलंच पाहिजे!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/20/2009 - 12:16 नवीन
ती आमिषे 'पदा'ची असती सदाच खोटी बिरुदे आता तशीही स्वतःच लावीन म्हणतो
=)) =)) =)) -
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/20/2009 - 13:24 नवीन
पुपेफुफा आहेत. :) लगे रहो.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/20/2009 - 13:29 नवीन
पुप्या, हाण तिच्यायला जबरा रे... --प्रभो
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 10/20/2009 - 13:40 नवीन
सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे आणी नाकर्त्यांचेही आभार आभार आणि आभार.... पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा