कलादालन

माझी दिवाळी

Primary tabs

माझी दिवाळी...अगदी सोनियाच्या पावली आली...आणि खुप मजा पण आली... :) बेसनाचा लाडू Image removed. चकली - बिनसाच्याची... Image removed. खारे शंकरपाळे Image removed. करंजी Image removed. शेव Image removed. चिवडा Image removed. सगळ्यात शेवटी फराळाचं ताट Image removed. चांदणी Image removed. तांदळाच्या पिठाची रांगोळी Image removed.

दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील.

आपणांस आग्रहाची विनंती:
करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण

व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :)
शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;)

(फराळ प्रेमी)
मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

चिरोटा

आताच जेवण झाले पण परत भूक लागली.
करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

गणपा

मस्त , बेला आणि करंजी आवडते असल्यने जास्त आवडले.

विदेश

सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...?

सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला.

धनंजय

मजा केली तुमच्या घरच्यांनी! (काम केले तुम्ही...)

लवंगीमिरची

मस्त!! 8>
करंजीच्या आवरणाला छान पदर सुटले आहेत्..त्यासाठी काय कराव लागत?

रेवती

ग्रेट फोटू!
कधी येऊ.......फरळाला?

रेवती

टारझन

छाण हसतोय बेसनाचा लाडू !!
बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :)

- टारझन
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

प्रभो

छाण हसतोय बेसनाचा लाडू !!
बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम ..

--प्रभो

चित्रा

फोटो (नेहमीप्रमाणेच) छान आलेत सगळे!

Nile

माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :(

माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे.

पुणेरी
(दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन)

सुबक ठेंगणी

फोटो मस्त आले आहेत!
हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले.
करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :)