Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्न

प — पाषाणभेद, Wed, 10/21/2009 - 01:12

प्रतिक्रिया द्या
2728 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शेखर Wed, 10/21/2009 - 02:17 नवीन
छान बालकविता आहे... शेखर
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/21/2009 - 02:53 नवीन
दगडफोड्याभाऊ, लै भारी कविता. आवडली. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 10/21/2009 - 06:20 नवीन
धन्यवाद, शेखराण्णा व पुपे. नंतर कविता वाचणार्‍यांनाही आधिच धन्यवाद. एक सांगतो: कविता चालित म्हणतांना पहिले कडवे निट जमत नाही. काही शब्द जास्त झालेत. प्रयत्न करूनही मला जमलेले नाही. आपण सहज चाळा म्हणून प्रयत्न करू शकतात. काही सुचना असेल तर सांगा. प्रमोद काकांना पहिले कडवे चालीत लावण्यासाठीचा हा एक प्रश्नपत्रिकेसारखा प्रश्न पण असू शकतो! -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं नौकरी पाने जाना है? हमे कन्टॅक करें |)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 10/21/2009 - 06:27 नवीन
होत्या बोटी, छोटी बेटे महाल होता पलीकडे त्यावर होती, चमकत नक्षी स्वर्गच भासे मला गडे गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे ह्या कडव्यातील शेवटच्या ओळीतील....पाण्यावरती...मधील 'ती' काढून टाकला की कमळं 'पाण्यावर' नीट तरायला लागतात. :) कुणी निंदा,कुणी वंदा! आमचा चाली लावण्याचा छंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 10/21/2009 - 06:25 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/21/2009 - 06:44 नवीन
वाहवा दफोभाऊ मस्त ! :-) देवबाप्पांच्या सुचनेवर विचार करायला हरकत नाही. मी सहमत आहे. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 10/21/2009 - 06:57 नवीन
"गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावरती तरती कमळे " काकांची सुचना शिरोधार्ह. पण मला गुं गुं करतो भ्रमर सानूला, पाण्यावर(/ती) कमळे --- ---- ---- ----- ----------- ----- १      २      ३      ४            ५            ६(शब्द) असे करावे वाटले. कारण बाकीच्या ही कडव्यात (मुख्य) ६च शब्द आहेत. अजुन काही सुचना? -------------------- पासानभेद (महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा