Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहा निकाल अपडेट

भ
भोचक
गुरुवार, 10/22/2009 - 06:36
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4891 वाचन

💬 प्रतिसाद (18)
प
प्रमोद देव गुरुवार, 10/22/2009 - 06:59 नवीन
:) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/22/2009 - 07:03 नवीन
आणखी काही लिंका: महाराष्ट्राच्या नकाशावर माहिती आणि प्रत्येक मतदारसंघाची, उमेदवारांसकट फक्त शाब्दीक माहिती. अदिती (लिंकाळे)
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी गुरुवार, 10/22/2009 - 07:21 नवीन
हे निकाल किती वेळाने अपडेट होत आहेत ? कारण TV वरचे आणि इथले निकाल यात तफावत दिसत आहे म्हणून विचारले :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/22/2009 - 07:30 नवीन
इथेही माहिती मिळेल !!! अवांतर : भाजपचे प्रवक्ते नक्वी म्हणतात महाराष्ट्रात भाजपचा पराभव इव्हीएम मशीनमुळे झाला. हा हा हा....... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 10/22/2009 - 07:32 नवीन
माहिती मिळेल असे दिसते आहे. बाकी सगळीकडे आनंद आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सुनील गुरुवार, 10/22/2009 - 07:44 नवीन
पक्षनिहाय अधि़कृत विदा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
न
निखिल देशपांडे गुरुवार, 10/22/2009 - 07:49 नवीन
अरे बाकी ठिकाणी औरंगाबाद पश्चिम निकाल घोशित येत आहे... ईथे तर एकही राउंड नाहि झाला असे दाखवत आहे निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिरोटा गुरुवार, 10/22/2009 - 07:53 नवीन
भाजपचे प्रवक्ते नक्वी म्हणतात महाराष्ट्रात भाजपचा पराभव इव्हीएम मशीनमुळे झाला
छान. उद्या EVM मधील chip सोनिया गांधीनीच डिझाईन केली होती असेही ते म्हणू शकतील. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा गुरुवार, 10/22/2009 - 09:55 नवीन
भाजपची अवस्था खुपच हिन दीन झाली आहे. धड कसलच धोरण नाही. विरोधाला विरोध म्हणुन विरोध बास. येउन जाउन आपाल राम मंदिर हा एकच मुद्दा चाटत बसायच. कीव येते यांच राजकारण पाहुन. युतीमुळे थोडीफार मतं तरी मिळताहेत. (एके काळी भाजपला मतदान करणारा.) गणपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/22/2009 - 10:50 नवीन
मुद्दा पण चाटायची गोष्ट आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा गुरुवार, 10/22/2009 - 12:26 नवीन
मास्तर भावना पोहोचल्याशी मतलब :) बाकी कोण काय चाटतो हे गौण. (गणप्या भाजप समर्थकाच्या धोतराला हात घातला की काय) :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विजुभाऊ गुरुवार, 10/22/2009 - 10:28 नवीन
ते म्हणतात तर बरोबरही असु शकेल भारताला स्वातंत्र्य जीन्ना मुळे मिळाले असेही उद्या म्हणायला कमी करणार नाहीत. त्यांचे म्हणणे नाकारु नका अन्यथा परिवाराचा रोष पत्कराल. आणि साधकांच्या साधनेत पिशाच्चे व्यत्यय आणतील पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा गुरुवार, 10/22/2009 - 09:45 नवीन
वाह भोचक साहेब छान दुवा दिलात, त्याबद्दल आमचा दुवा घ्या.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 10/22/2009 - 11:46 नवीन
शिवसेना/काँग्रेस्/राष्ट्रवादीला सध्या जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत.१८/२०/२१. मनसे जास्त जागा जिंकेल असे वाटले होते.दुपारी १२ पर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा होती. अजुनही पारडे फिरु शकते. EVMs असूनही मतमोजणीला एवढा वेळ का लागतोय? कोणी जाणकार प्रकाश टाकतील काय? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 12:09 नवीन
http://eciresults.nic.in/PartyWiseResult.htm डायरेक्ट निवडणूक आयोगाची साईट.. सध्याचे निकाल(कॉपी-पेस्ट केले आहेत) Party Won Leading Total Bharatiya Janata Party 29 18 47 Communist Party of India (Marxist) 1 0 1 Indian National Congress 45 36 81 Nationalist Congress Party 39 24 63 Samajwadi Party 4 0 4 Shivsena 28 15 43 Others 31 18 49 --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 10/22/2009 - 13:00 नवीन
जरा जागा निहाय निकाल बघून जाणकार प्रकाश टाकतील काय? बीड जिल्यात स्वतःच्या घरची (परळी) जागा सोडून युतीला एकही जागा मिळालेली नाही. मुंडेंचा पूर्ण सुपडा साफ झालेला दिसतोय. निलंग्यात माजी मुख्यमंत्र्यांना हरवून त्यांचा नातू कमळाकडून निवडून आलाय. तिकडे कोकणात गुहाघर तसेच रत्नागिरितही अनपेक्षित निकाल लागत/ले आहेत. आणि विदर्भात शेखावत/देशमुख लढतीचे काय झाले?
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 13:20 नवीन
शेखावत/देशमुख लढतीत देशमुख आघाडीवर होते २ वाजेपर्यंत...पण शेवटी रावसाहेब शेखावत जिंकले... -प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/22/2009 - 14:15 नवीन
>>कोकणात गुहाघर गुहागरचा निकाल अनपेक्षीत नसावा असे वाटते. एकतर तो त्यांचा मतदार संघच नव्हता. सुरुवातीपासून सर्वच दैनिके आणि विश्लेषक म्हणत होते की रामदास कदम पडणार ! अर्थात विजयासाठी ते किती प्रयत्न करतात इतकाच तो भाग असे वाटते. त्यांना अपक्ष उमेदवार नडला [पाहा] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा