Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणित!

श — श्रावण मोडक, गुरुवार, 10/22/2009 - 10:13

प्रतिक्रिया द्या
5057 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 10:36 नवीन
मस्त --प्रभो
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 10/22/2009 - 11:30 नवीन
:T :? 8| ~X(
  • Log in or register to post comments
व
वेदश्री गुरुवार, 10/22/2009 - 12:41 नवीन
>शून्य, अपूर्ण की पूर्ण? छ्या! शून्य हा पूर्णांक आहे, अपूर्णांक नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या हंसाला गर्द अरण्यात वरून खाली, खालून वर उड्डाण करायला लावले ते लावलेच पण वर हुंदकेही द्यायला लावले! कविला गणिताचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. ;-) इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. संख्येलाच सांगावे लागले!!! >दिसणं, आणि असणं >या खेळाचे नियम >उमजेपर्यंत तो हरला... हाहाहाहा.. शून्यासारखी कातिलाना संख्या नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!! >उंचावत श्वेत-धवल पंख >एकाकी उड्डाण केलं तेव्हा >त्याच्याकडंच पाहात >ती संख्या म्हणाली, >"शून्य हेच तर पूर्ण!" आता आणिक मरायला एकाकी कशाला केले उड्डाण?! संख्येलाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा संख्यांचे पूर्णापूर्णत्व ठरवायला वरखाली उड्डाणं करत बसावी लागायची त्या बिचार्‍याला!!! :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 12:54 नवीन
आधिच आमचं गणित हायं लयं म्हणजी लयं कच्चं...त्यात शून्यावर कविता... झेपला नायं बरं का !!! आपल्याला तर हंस म्हणल की आता फक्त "उड जायेगा हंस अकेला" हेच आठवत... ;) रचना: केव्हातरी, २००८ हे मात्र समजल... ;) (आर्यभट्टांनी ही कविता वाचली असती तर त्याचे रसग्रहण कसे केले असते बरं ? :? ) (इन्फिनिटी मधला...) ;) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/22/2009 - 13:00 नवीन
मस्त :) आमचं गणित इथे बघा --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/22/2009 - 13:35 नवीन
एक्सलंट !!!! जियो मोडकराव !!! --गणितीया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/22/2009 - 13:37 नवीन
कविता फारशी कळली नाही, तरीही दाद द्यावीशी वाटली. अदिती
  • Log in or register to post comments
प
पार्टनर गुरुवार, 10/22/2009 - 13:42 नवीन
(पण तरीही पूर्णपणे समजली नाही ..! ) हंसच का ? :) - पार्टनर
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 10/22/2009 - 15:40 नवीन
परस्परविरोधी कल्पनांचा एकवद्भाव सांगणार्‍या कविता नेहमी गूढ असतात. वरील कवितेतील दोन-चार शब्द बदलून वेगळ्याच अर्थाने "भोग आणि गूढ (अंग आणि अनंग)" अशा एका उपप्रतिसादात वापरले आहेत. क्षमस्व आणि धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/22/2009 - 16:06 नवीन
मोडकराव आपल्या गणिताची पार मोड-तोड करुन टाकली की हो लोकांनी. कसल सकस खाद्य पुरवलय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा