Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दहाजणीत!

स — सन्जोप राव, गुरुवार, 10/22/2009 - 13:02

प्रतिक्रिया द्या
10288 वाचन

💬 प्रतिसाद (41)
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/22/2009 - 13:04 नवीन
:D चुचु
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 13:05 नवीन
'हे पोहे तिनेच केले असतील तर जवळची एक बरी मेस पाहून ठेवायला हवी...' हा.हा.हा... लयं भारी... मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन गुरुवार, 10/22/2009 - 13:12 नवीन
मस्त! खुसखुशीत!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/22/2009 - 13:31 नवीन
एक्सलंट !! जियो राव !!!! -- टकलिया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/22/2009 - 13:20 नवीन
(स्थूल-टकल्या)चतुरंग :D
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/22/2009 - 13:29 नवीन
हीहीहीही .... मस्तच! अदिती
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 10/22/2009 - 13:29 नवीन
हाहा .. भारी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/22/2009 - 13:34 नवीन
रावसाहेब, तुम्ही तर असंख्य लोकांच्या वेदनेवर नेमके बोट ठेवले आहे. ;) (केसाळ - अंमळ स्थूल) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 13:37 नवीन
एक्सलंट !! जियो राव !!!! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/22/2009 - 13:46 नवीन
"इश्श, बाबा, हा टकलाच का मिळाला तुम्हाला?!"
हा हा हा! लै भारी! रावसाहेब, मिपा परिवारात मन:पूर्वक स्वागत.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
वेदश्री गुरुवार, 10/22/2009 - 13:46 नवीन
हाहाहाहा... झक्कास्स्स! रंगवलेल्या चित्रात शेवटच्या ओळीतला 'इश्श' अनाठायी वाटला.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 10/22/2009 - 13:53 नवीन
एक्सलंट !! जियो राव !!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 10/22/2009 - 13:59 नवीन
हे गणित मात्र मस्तच् चेतन
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/22/2009 - 14:50 नवीन
माझी बोलतीच बंद झाली.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/22/2009 - 15:21 नवीन
झक्कास पुनरागमन रावसाहेब..येउद्यात छान छान लेख.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 10/22/2009 - 15:23 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/22/2009 - 17:36 नवीन
(लोटपोट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/22/2009 - 17:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/22/2009 - 19:03 नवीन
वेलकम ब्याक ! (जाताना, "पुनरागमनायच" म्हटलेलं आठवतं :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 10/22/2009 - 19:08 नवीन
हेच म्हणतो. अवांतर: श्री मिसळभोक्ता, तुमचा दुधाचा व्यवसाय आहे का? (खरडवहीत लिहिण्याची अनुमती नसल्याने इथेच प्रश्न विचारावा लागला. धन्यवाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
N
Nile गुरुवार, 10/22/2009 - 19:20 नवीन
नाही, फक्त विरजणाचा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 10/22/2009 - 19:35 नवीन
समजला. धन्यवाद. नवीन असल्याने गोंधळ होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/22/2009 - 20:37 नवीन
सन्जोप राव..तुमची वाटचाल पाहिली..तुम्ही महान आहात. आता तुम्ही इथे कायमचे राहा...
  • Log in or register to post comments
श
शरदिनी Fri, 10/23/2009 - 10:33 नवीन
कविता आवडली... वरवर दिसणार्‍या विनोदामागे खूप काही दडलेले वाटले. लग्न न जमणार्‍यांचे दु:ख खूप असोशीने मांडले आहे.... ... जडमोती नाकावर पोहे फिटले झटले तर्पंण अर्पण देह साजरा दावी दर्पण
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Fri, 10/23/2009 - 16:19 नवीन
कवितेचा खरा अर्थ (खूप उशीरा का होईना) कळाला याचे गाभुळसमाधान आहे. पोह्यात किंचित अधिक झालेली हळद आणि करपलेली मोहरी यांचे जाड मानेशी जोडलेले अर्धतुटक नाते कळताकळता गर्भगणिताचे कोंभ काहीसे सांकेतिकच राहिले, याचे व्यासशल्य अद्याप मनाचे हळवे कोपरे व्यापून आहे. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 10/23/2009 - 16:23 नवीन
श्री राव, माफ करा. कविता आधी वाचली नसल्याने प्रतिक्रिया दिली नाही. कवितेच्या अर्थाचे खरा किंवा खोटा, योग्य किंवा अयोग्य असे वर्गीकरण करता येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सन्जोप राव Fri, 10/23/2009 - 16:31 नवीन
कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो खरा. त्याव्यतिरिक्त इतरांनी काढलेला खोटा. पण खोटा अर्थ हा त्या त्या अर्थकाढू प्रतिसादकाच्या मानसिक आंदोलनाच्या प्रतिबिंबाला समांतरच असल्याने तसा तोही त्या त्या जागी खराच. त्यामुळे तसे दोन्ही अर्थ खरेच, पण त्यातला एक खोटा. योग्य, अयोग्य हे शब्द मी वापरले नसल्याने त्यावर काही भाष्य करु शकत नाही, क्षमस्व. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 10/23/2009 - 16:42 नवीन
श्री राव, धन्यवाद. अर्थकाढू प्रतिसादक आणि कवी यांच्या मानसिक आंदोलनांच्या प्रतिबिंबांची प्रतिबिंबे एकमेकांपासून भिन्न ठरवता येत नसल्यास तो अर्थ खरा. हे बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
स
सुवर्णमयी Wed, 10/28/2009 - 15:37 नवीन
कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे, तो खरा. -कित्येकदा तो फक्त त्याला एकटयाला /एकटीलाच कळतो:) त्याव्यतिरिक्त इतरांनी काढलेला खोटा. पण खोटा अर्थ हा त्या त्या अर्थकाढू प्रतिसादकाच्या मानसिक आंदोलनाच्या प्रतिबिंबाला समांतरच असल्याने तसा तोही त्या त्या जागी खराच. एकदम बरोबर...अर्थकाढू प्रतिसादांनी कित्येकदा करमणू़क होते . वाचकांची धडपड पाहून कवीला मनातल्या मनात हसू पुटत असावे:) त्यामुळे तसे दोन्ही अर्थ खरेच, पण त्यातला एक खोटा. एका वाचनात कळले नसेल तर पुन्हा वाचा.. अशी एक तळटीप दिली नाही नशीब तुम्ही. तुम्ही इथे पुन्हा लिहू लागलात. हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे?(हलकेच घ्या. ) सोनाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 10/28/2009 - 16:06 नवीन
सुवर्णमयी, अर्थास दुजोरा दिल्याबद्दल धन्यवाद.
हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे?
चुकून नोंदी वाचले आणि श्री मोडक यांची आठवण झाली. तेंडुलकरी आत्मविश्वास दुसरे काय? श्री मात्र यांचा खालचा अर्थकाढू प्रतिसाद फारच सखोल भासायला लागलाय. आणि हो (हे शब्द श्री सुनीत यांच्याकडून साभार), 'हसू पुटत असावे' या पुवरून यातला पु तसेच तुमच्या सदस्यनामातला सु असे बरेच अर्थकाढू संदर्भ लागले. (संदर्भ धरून/सोडून वाचणे यावर अधिक माहितीसाठी श्री नंदन यांना भेटा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
स
सन्जोप राव गुरुवार, 10/29/2009 - 01:55 नवीन
तुम्ही इथे पुन्हा लिहू लागलात. हे चिन्ह किंवा ही कशाची नांदी आहे? "कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण! सन्जोप राव टीकाकारांना आपल्या अस्त्रानेच उत्तर देणारा तेंडुलकर हा आमचा नवीन आदर्श आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/29/2009 - 10:29 नवीन
"कारण? " महाराजांचे विकट हास्य सदनाला पुरून उरले. "कारण राजकारण! हाहाहा... आंतरजालीय 'पुलोद' प्रयोग सुरू झाला की काय? कारण पुढं हेही शब्द आहेत की त्या अवतरणात, "...आमच्या या प्रतिमा विविध नावांनी जनसामान्यांत एकरुप होतील. कुणी शशीकुमार, कुणी रजनीनाथ, कुणी चंद्रभान... पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्‍याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्‍या नावाने वावरणारे आम्हीच!" चला चपला घालूया आता... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/29/2009 - 11:01 नवीन
'पुलोद' का पुणे पॅटर्न? (सामान्य प्रजाजन) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/29/2009 - 13:34 नवीन
अचूक टायमींग मोडक शेठ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 10/29/2009 - 14:57 नवीन
श्री मोडक, उत्तम संशोधन. प्रतिमांचे लेझिमपथक. श्री धोंडोपंत यांचा विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 16:28 नवीन
कशाचा खरा अर्थ? मूळ कविता की तुमचे विडंबन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
म
मिसळभोक्ता Fri, 10/23/2009 - 18:54 नवीन
गर्भगणिताचे कोंभ काहीसे सांकेतिकच राहिले वा ! शरदिनीताईंना "काटेकी टक्कर" ! अब आयेगा मजा. (आम्ही पिटात बसलेलो आहोत!) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 10/23/2009 - 19:09 नवीन
श्री राव, रचना प्रेरीत असली तरीही स्वयंभू वाटली. तुमच्या कवितेवरून शरदिनी यांची 'अश्रू' ही कविता आठवली. शरदिनी यांच्या कवितेत 'चहात बुडालेल्या मिशा' होत्या तर तुमच्या रचनेत 'हा टकलाच का मिळाला तुम्हाला?' आहे. विवाहव्यवस्थेतील परिक्षणाचे स्वरूप आमुलाग्र बदलत आहे हेच तुमच्या कवितेतून जाणवले.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 10/23/2009 - 19:23 नवीन
शरदिनी यांच्या कवितेत 'चहात बुडालेल्या मिशा' होत्या तर तुमच्या रचनेत 'हा टकलाच का मिळाला तुम्हाला?' आहे.
दोन्ही कवितांचा तुलनात्मक अभ्यास करुन साम्यस्थळे नोंदवण्याची हातोटी दाद देण्याजोगी आहे. अवांतर : आमच्या गद्य आणि रुक्ष नजरेला हीच तुलना, 'टकल्या कवीला चहात मिश्या बुडवणारी कवयित्री भेटली' अशी वाटली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/29/2009 - 09:48 नवीन
लय आवडल बगा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 11/11/2014 - 10:44 नवीन
आवडलं !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा