Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<?!#^&* भरीत *&^#!?>

प — प्रभो, गुरुवार, 10/22/2009 - 15:51

प्रतिक्रिया द्या
3323 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चिरोटा गुरुवार, 10/22/2009 - 15:58 नवीन
मिपावर विडंबन चढलय अगदी जोरात.! भेंडी a{प्रभो}+b{मोडक}+c = 0 भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/22/2009 - 16:11 नवीन
>कोणतं विडंबन येईल आधी?? छ्या! प्रतिबिंब हा तर अर्क आहे, अपूर्ण-अर्क नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या नान्याला हाफिसातन वरून खाली, खालून वर करायला लावले ते लावलेच पण वर आंघोळही करायला लावले! नान्याला प्रतिबिबांचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. प्रतिबिंबालाच सांगावे लागले!!! >तेंव्हा आरशातही त्याला >एक प्रतिबंब दिसलं >तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे हाहाहाहा.. प्रतिबिंबासारखी कातिलाना प्रतिमा नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!! >एकटाच हापिसला निघाला तेंव्हा >त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले >"दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं" आता आणिक मरायला एकाकी कशाला निघाला हाफिसाला?! प्रतिबिंबालाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा प्रतिबिंबाचे दिसणे न दिसणे ठरवायला वरखाली करत बसावे लागायचे त्या बिचार्‍याला!!! सू हा स...
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 10/22/2009 - 16:00 नवीन
:| छ्या... हे पण चांगले विडंबन.... एकाला पण निगेटिव्ह प्रतिसाद देता येऊ नये हे माझे अपयश की ह्यांचे यश :? *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/22/2009 - 16:01 नवीन
हा हा हा अरे ते मोडक कविता करणं सोडुन देतील अशाने.. दोन तासात दहा विडंबन? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/22/2009 - 16:01 नवीन
मोजतोय...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 17:33 नवीन
मो़जुन आणि वाचुन थकलो... मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ट
टारझन गुरुवार, 10/22/2009 - 18:47 नवीन
अल्टिमेट !! प्रभो ... जियो !!!! ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा