गणित!-२
💬 प्रतिसाद
(4)
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/22/2009 - 16:01
नवीन
रादर, प्रतिसादांपेक्षा विडंबनं अधिक!
आता मोजणी कारकुनाच्या भूमिकेत शिरतो!!! ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/22/2009 - 16:02
नवीन
आता पुढील दिवाळी पर्यत श्रामो कविता प्रसवत नाहीत की काय ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 10/22/2009 - 16:04
नवीन
मिपाने आता "विडंबन overflow error " नाही दिली म्हणजे मिळवल.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
Tue, 10/27/2009 - 12:18
नवीन
विडंबनाच्या कारखान्यात एकंदर किती कामगार असतील?
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
- Log in or register to post comments