Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन

म
मिसळभोक्ता
Sat, 10/24/2009 - 01:54
🗣 62 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
20513 वाचन

💬 प्रतिसाद (62)
व
विंजिनेर Sat, 10/24/2009 - 14:15 नवीन
बाकी या संशोधनात "सुडो"माकडांबद्दल काय माहीती मिळते?
मला वाटतं ते त्या-त्या माकडाच्या चड्डीच्या रंगावर अवलंबून आहे. शिवाय भगवा चांगला की तिरंगी हा सुद्धा एक मुद्दा होऊ शकेल. हे आपले माझे मत्त. पीहेचडी (शिवाजी युनीवर्स्टीतून नाही बर्रका...)वालेच खरे काय ते सांगू शकतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 10/24/2009 - 15:03 नवीन
पीहेचडी म्हणजे डब्बल डिग्री काय रे भौ? अवांतर : कोण रे ते डब्बल बॅरल ओरडतयं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 10/24/2009 - 14:39 नवीन
२ माकडे,१०००००० प्रकाशवर्षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मिसळभोक्ता Mon, 10/26/2009 - 17:38 नवीन
प्रकाशवर्षे, हे अंतराचे एकक आहे, वेळेचे नाही. त्यामुळे वरील प्रतिसाद खारीज समजला जावा. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
श
शक्तिमान Sat, 10/24/2009 - 14:43 नवीन
जबरी!! पुढच्या नोबेल पुरस्कारासाठी मिभोंचे नामांकन होणार यात तीळमात्र ही संशय नाही!!
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Sat, 10/24/2009 - 18:52 नवीन
आधीच माकड त्यात दारू प्याला...त्यात त्याच्या हातात कळफलक दिला.. मग होणारच की संशोधन! :) चालू द्या..
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 10/24/2009 - 21:14 नवीन
=)) =)) -- टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
J
JAGOMOHANPYARE Sun, 10/25/2009 - 05:43 नवीन
शंकर पाटलांची 'शिरगणती ' कथा आठवते का कुणाला? त्यात माकडांची शिरगणती करतात बहुतेक.. :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Sat, 10/31/2009 - 04:52 नवीन
इति श्रीमिभोउवाच मर्कटंक्लेखनाकृत अध्याय संपुर्ण्म!! अंमळ जास्त झाली की माकड माणसात येतात आणि टंचलेखन करु पहातात.
  • Log in or register to post comments
म
मन१ Mon, 01/02/2012 - 08:34 नवीन
गंमतीशीर सिद्धांत.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 04/29/2012 - 12:03 नवीन
सध्या मि.पा. वर माकडांची संख्या फारच वाढलेली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 04/30/2012 - 12:58 नवीन
>>>>सध्या मि.पा. वर माकडांची संख्या फारच वाढलेली आहे. कधी नव्हती????? -प्यारे वानर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा