Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बायको ही सायको असते..डरकाळ्या आणि म्यांव..म्यांव

क — कानडाऊ योगेशु, Sun, 10/25/2009 - 09:08

प्रतिक्रिया द्या
11900 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/25/2009 - 09:15 नवीन
महागड्या फ्रिजजवळचा.. बायको खापरी "माठ" असते.. जीवनाच्या प्रवासातली.. बायको लागलेली "वाट" असते.. =)) मेलो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/25/2009 - 10:03 नवीन
मेलो
खुलाश्याबद्दल धन्यवाद :) अवांतर : वास्वववादी कविता छाणंच , एक्सलंट , जियो !! -- ट्युलिप तरटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अवलिया Sun, 10/25/2009 - 09:57 नवीन
मेलो.
सुटलो. १.२.डिलीट करुदे ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पर्नल नेने मराठे Sun, 10/25/2009 - 09:30 नवीन
8| चुचु
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/25/2009 - 10:00 नवीन
"भयानक" रसातली असल्याने विशेष आनंद झाला! ;-) आणि हो, कविता आवडलीच! अदिती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/25/2009 - 10:02 नवीन
घरामध्ये नववधुसारखी.. ओलांडुनी ती माप येते.. आयुष्यभर पुढे मग.. तुमचेच माप काढत बसते..
खपलो वारलो निवर्तलो!!!! =)) =)) =)) (बायकोपासून लपून फोडलेल्या? ;) )डरकाळ्या आवडल्या ------------------ ऋषिकेश ------------------
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sun, 10/25/2009 - 10:19 नवीन
तुमचं नेमकं मत कोणतं? वरच्या कवितेतलं की खालच्या? 8| वरच्या कवितेकडे विनोदबुद्धीने पहावं असं आपल्याला म्हणायचंय का? गंमत असली तरी इतके हिणकस विचार खटकतात. त्याबद्दल निषेध. X( दुसरी कविता (म्याव म्याव) आवडली. ओळ न् ओळ सुरेख. :) विशेषत: शेवटच्या दोन ओळी. =D> आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 10/25/2009 - 10:25 नवीन
ही वाघाची डरकाळी आहे की माजरांची म्याव म्याव =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
अ
अवलिया Sun, 10/25/2009 - 10:32 नवीन
ही वाघाची डरकाळी आहे की माजरांची म्याव म्याव नवीन कातडं विकत घेतलं असेल.. टेस्टींग चालु आहे. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ख
खादाड Sun, 10/25/2009 - 11:26 नवीन
घरामध्ये नववधुसारखी.. ओलांडुनी ती माप येते.. आयुष्यभर पुढे मग.. तुमचेच माप काढत बसते.. ******************** बायको म्हणजे डोक्यात सोडलेला.. न पटणारा तर्क असते.. ******************** मिठीमध्ये ती बाई असते.. पदराखाली ती आई असते... ****************** जास्त आवड्ल्या बाकी पण छान आहे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 10/25/2009 - 11:32 नवीन
मिपावरच्या संधी-साधु..चुकलो..साधु-संत मंडळींना धाग्यावर पाहुन वारलो..मेलो..फुटलो..धन्य झालो... :D ---------------------------------------------- मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे. ypj@indiatimes.com.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sun, 10/25/2009 - 13:06 नवीन
भट्टि जमली बरं का. at and post : janadu.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 10/25/2009 - 14:48 नवीन
इतका खरे बोलणारा आणि सत्याला स्वीकार करणारा पुरुष आज प्रथमच पाहिला. ;)
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 04/09/2010 - 18:09 नवीन
ज ह ब र्‍या ...डरकाळ्या आणि म्याव म्याव दोन्ही आवडले. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Fri, 04/09/2010 - 18:20 नवीन
कौटुंबिक अत्याचाराचा हा एक लिखित [मूक] नमुना समजावा काय? :? [ह.घ्या. B) ] अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 04/09/2010 - 22:15 नवीन
कविता क-ड-क (लक्ष्मी) ;) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 04/10/2010 - 02:25 नवीन
मोठ्ठ्या लांबलचक डरकाळ्या आणि छोटीशी म्याव म्याव यातून कवीला काही सुचवायचं आहे का? बाकी कविता छानच झाली आहे. कागदी वाघ व ताटाखालचं मांजर हा तर फारच छान टच आहे. आता यावर झाडावर चढून बसलेल्या अल्प उत्क्रांतांपैकी कोणी काही लिहील काय?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 04/10/2010 - 04:37 नवीन
साहेब एक दम घुमजाव? काल पर्यन्त तर एकदम श्रुन्गार चालला होता? कि आठ्वड्याच्या शेवटि तुम्हा लोकानना ??????? wondering wandering aparna :B शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 12/24/2010 - 20:11 नवीन
हे हे हे. मजेशीर कविता.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 12/24/2010 - 20:42 नवीन
ए प्रसन्ना !! तुला म्हणलो नव्हतो , हे म्हाराज ग्रेट कवी आहेत म्हणुन !! नवर्याभोवती गुंडाळलेला.. बायको चंदेरी वर्ख असते.. जीवनाच्या दोन ओळींमधला.. बायको सुंदर अर्थ असते.. >>> बा स !! ज ह ब ह रा !! अर्थच रे, अजुन काय ? थांब ! उद्या बि.टी.एम. ला येउन धडकतो बघ !! म्यांव म्यांव करुन ही " डरकाळी " ला न घाबरणारा , वाश्या ! अवांतर : ए शुचे , तुला मज्जीम निकाय रूपी उत्तर कॅन्सल !! वरच्या कवितेत या योगेशने त्वांड बंद केलय आमचं !!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 12/24/2010 - 20:45 नवीन
ऐ स्वाश्या .. तुपलं लगिन झालंय ना ? थांब ह्या इस्क्रिन श्यॉटंच धाडतो ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
स
सुहास.. Fri, 12/24/2010 - 20:48 नवीन
म्हुन तर हा मज्जीम निकाय चा झोल ! आत तु ईच्चारत बसु नको हा मज्जीम निकाय काय ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/06/2014 - 06:06 नवीन
मदनबाणाचे कचकून आभार!! धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments
व
वैनतेय Fri, 03/07/2014 - 16:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा