कलादालन

सूर्यास्ता नंतर...

Primary tabs

हाजीअली जवळून टिपलेले सूर्यास्ता नंतरचे रंगतरंग... Image removed.
sneharani

नि:शब्द झाले!
आवडलं.....

प्रभो

सुंदर!!! अतिसुंदर!
जियो अभिजीत...

(सूर्यनारायणाचा सारथी)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया

छान :)

ही अजुन एक दाद ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन

गरम !!

अमोल केळकर

खुप छान

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अभिजा

प्रतिक्रियेसाठी सर्वांचे आभार!

धनंजय

मस्त आहे.

** आता उगाच भोचक समीक्षा : १. माझ्या संगणकावर कॉन्ट्रास्ट वाढवून चित्र अधिक उठावदार दिसले.
२. मला वाटते या चित्रात एकतर फारच तपशील आहेत - ढगांचे सुंदर आकार आणि पाण्यातील छोट्या लाटांचे गडद आणि गूढ आकार एकमेकांशी संवाद साधत नाहीत (माझ्यासाठी तरी).
३. नाहीतर स्पष्ट केंद्रबिंदू नाही. हाजीअलीची इमारत कोरीव किंवा गडद किंवा थोडी मोठी आली असती तर ढगांची रेषा तिथवर लक्ष पुन्हा-पुन्हा खेचून नेताना एका प्रकारचे "पोचलो" असे समाधान वाटले असते. त्याच प्रमाणे किनार्याची C-आकाराची रेषाही वास्तूपाशी नेते हे उत्तम. पण आता बघता ते अचाट ढग, तो वळणदार किनारा, दोन्ही कुठल्याशा पुसट काळसर-राखी ठिपक्यापाशी घेऊन जातात. चढता-चढता धप्पकन पडल्यासारखे (अँटिक्लायमॅक्स) वाटते. तुमच्या सूर्यास्ताआधीच्या चित्रात सूर्यामुळे कोरीव गडद काळीशार बनलेली इमारत मात्र "आणखी उच्च ठिकाणी पोचलो" (क्लायमॅक्स) असा आनंद देते.**

सहज

सुंदर !!!

क्लासीक स्ट्रॉटस क्लाउड!

अभिजा

प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!