Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेखक उत्क्रांत होतो का?

अ
अक्षय पुर्णपात्रे
Tue, 10/27/2009 - 14:57
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2421 वाचन

💬 प्रतिसाद (9)
व
विनायक प्रभू Tue, 10/27/2009 - 15:01 नवीन
मंडळी उत्क्रांतीच्या पलीकडची आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 10/27/2009 - 15:11 नवीन
मिपाच्या सेहवागला विसलात का हो पुर्णपात्रे ? बाकी परभु मास्तरशी सहमत. (१ माकड, १ मिनिट)
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 10/27/2009 - 15:27 नवीन
श्री गणपा, या लेखकांची नावे घेण्याचे कारण म्हणजे ही मंडळी मराठी संकेतस्थळांवर सातत्याने दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करतांना दिसतात. विनोदी खुसखुशीत लिहिणारे, प्रवासवर्णन लिहिणारे, वैचारीक लिहिणारे तसेच वाचनीय असे अनेक लेखक येथे आहेत. या चर्चाविषयाची मर्यादा लक्षात घ्यावी. तरीही आपल्याला इतर लेखकांविषयी लिहायचे असल्यास जरूर आपले मत मांडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्रभो Tue, 10/27/2009 - 15:19 नवीन
सिद्धहस्त लेखक आणी उत्क्रांत???? अक्षय (आपल्या-माझ्या खवतील संवादाप्रमाणे श्री न लावता), सिद्धहस्त लेखकांच्या लेखनशैलीबद्दल मी पामराने शब्द काढणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे....सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात... स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व...पण माझ्या मते तुमचा टारगेट लेखक वर्ग चुकलाय. सिद्धहस्त लेखकांना उत्क्रांतीची गरजच काय??? उत्क्रांतीची गरज असते सर्वसामान्य लेखाकास जो काळपरत्वे उत्क्रांत होउन सिद्धहस्त व्हावा.... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 10/27/2009 - 15:29 नवीन
प्रतिक, लेखक सिद्धहस्त आहेत याविषयी संशय नाही. उत्क्रांतचा अर्थ त्यांच्या लेखनात सुधारणा होत आहे का असा नाही. त्यांच्या लेखनातील अनुभवचित्रण, शैली यात सूक्ष्म बदल होत आहेत का याविषयी चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Tue, 10/27/2009 - 15:56 नवीन
म्हणून तर म्ह्टलय ना "सिद्धहस्त आपण त्यांनाच म्हणतो ज्यांच्या भात्यात सर्व प्रकारचे बाण आहेत आणी ते सोडायचे कसे हेही ते जाणतात" बाकी त्यावर चर्चा हा गहन विषय आहे...तेवढं समजायची ताकत असती तर लेखन ही केलं असतं. त्यावर सिद्धहस्त वाचकच लिहू शकतील असे वाटते (उदा: एका सिद्धहस्ताने दुसर्‍याबद्दल लिहिणे) बाकी .....चालूद्या..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
आ
आनंद घारे Tue, 10/27/2009 - 15:29 नवीन
काही जण आजकाल फारसे लिहित नाहीत तर काहीजण अजिबातच लिहितांना दिसत नाही मिपाच्या व्यवस्थापनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी लेखकांना आवर घालण्याचा प्रयत्न एकदा झाला होता. कदाचित त्याचा परिणाम असेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 10/27/2009 - 16:05 नवीन
लेखक होवो वा न होवो! हे काथ्याकुट वाले काही होत नाहीत ब्वॉ!
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 10/27/2009 - 16:13 नवीन
यावर नवीन काथ्याकुट टाकावा. विषय सोडून प्रतिसाद देणे उत्क्रांत होत आहे हे निश्चित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा