कलादालन

.जाईन विचारीत रानफूला

Primary tabs

पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात. Image removed.Image removed." alt="" /> Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
बाबुराव

दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल-
आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो.

-बाबुराव

मस्त कलंदर

पळसाची फुलं अशी दिसतात..

नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

sneharani

३ रे गौरीचं फूल
हेच सांगनार होते.