Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॅनबरी

प
प्रभो
Wed, 10/28/2009 - 11:38
🗣 26 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8064 वाचन

💬 प्रतिसाद (26)
ल
लबाड लांडगा Wed, 10/28/2009 - 11:46 नवीन
ई हे काय नाव! त्यापेक्षा न्यु यॉर्क,न्यु जर्सी,डेन्वर,लॉस एंजेलिस ही नावे बरी वाटतात. लबाड
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/28/2009 - 11:58 नवीन
आवं तिकडची लोक डॅनिश कॅडबर्‍या लै खायची असं आयकायला आलंय..म्हणून डॅन-बरी हे न्यु-यॉर्क पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
प
पर्नल नेने मराठे Wed, 10/28/2009 - 11:57 नवीन
मला क्रॅनबेरी माहितेय ;) चुचु
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 10/28/2009 - 12:51 नवीन
मला ब्लॅकबेरी माहितेय ;) टुटु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/28/2009 - 13:36 नवीन
मला काहीही माहित नाही :( सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्रभो Wed, 10/28/2009 - 13:42 नवीन
तूपाची बेरी मला माहीत आहे.. =)) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/28/2009 - 13:48 नवीन
तसे मग मला मदरमेरी माहीत आहे =)) सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/29/2009 - 03:43 नवीन
मला तर मदर तेरी पण माहीत आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
ब
बाकरवडी गुरुवार, 10/29/2009 - 07:26 नवीन
तसं तर मला कादंबरी माहीत आहे. :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अमोल केळकर गुरुवार, 10/29/2009 - 04:46 नवीन
मला फक्त कॅडबरी माहित आहे :) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/28/2009 - 12:38 नवीन
अच्छा म्हणजे तु पण काही दिवसांसाठी आद्य विठोबाचा वारकरी होणार तर. चंगळवादी कुठला? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 10/28/2009 - 12:40 नवीन
तुझ्यात मला सावंतकाका दिसत आहेत राव ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/28/2009 - 13:24 नवीन
चला म्हणजे आता तुमच्याही डोळ्यावर हिरवा माज येणार आणी तुम्ही रेषेवरच्या अक्षरांना धन्य मानु लागणार ! असो.. जाताना 'ने मजसी ने' ची ध्वनीमुद्रीका न्यायला विसरु नये. तिकडे स्कॉचचे ४/५ पेग झाले की हि ध्वनीमुद्रीका लावुन अमेरीकेची टिमकी वाजवतात आणी उरलेले अनिवासी कोल्हापुरी चपला घालुन त्यावर ताल धरतात म्हणे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ल
लबाड लांडगा Wed, 10/28/2009 - 13:44 नवीन
थंडी चालु झाली आहे तेव्हा डिंकाचे लाडु न्यायला विसरू नकोस्.अनारसे,चिरोटे,चिवडा तिकडे चांगले पचतात.हॅड बॅगेज मध्ये हल्दीरामची दोन्-तीन पाकिटे आठवणीने ठेव. तुरीची डाळ,थोडे तांदूळ खिचडी साठी उपयोगी पडतील.बर्गर जपून खा.कोक जास्त नको. पंढरपूरला नक्की जावून ये.विठोबांना जगाच्या शांततेची काळजी असते त्यामुळे सदैव कामात असणार्‍या विठोबांचे दर्शन दुर्मिळ असते असे ऐकलयं. नाही जमले तर मनातल्या मनात नमस्कार करायचा.General eletric साठी योगदान देणारे भारतिय वारकरी कनेक्टीकट मध्ये खूप आहेत.ते मदत करतीलच. तुझाच लांडगा
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/28/2009 - 13:50 नवीन
म्या पन General eletric साठीच चाल्लोय...पन आमच्या पत्नीचे (पटनीचे) नातेवाईक फार कमी आहेत तिकडे.... बाकी, तुमचा सल्ला पराताईच्या आजच्या सल्ल्यासोबत लक्षात ठेवला आहे..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
अ
अक्षय पुर्णपात्रे Wed, 10/28/2009 - 19:53 नवीन
प्रतिक, थंडी असणार तेव्हा गरम कपडे आणायला विसरू नकोस. बाकी सूचना श्री लांडगा यांनी दिल्याच आहेत. आणि हो, तिकडे थोडे उत्तरेला गेलास तर मराठी संस्थळांवरचे विठोबा भेटतील. त्यांचे जरूर दर्शन घे. (श्री घाटपांडे यांच्याकडे भजनाच्या ध्वनीफिती मिळतील.) कनेट्टीकट मध्येच कवीमंडळीही आहेत, त्यांनाही जमल्यास भेट दे. जमल्यास श्री सुनीत यांनी लिहिलेल्या अमेरिकन मिपाकरांविषयी (तेच ते कोडगे मिपाकर) लेखमालेचा दुवा श्री सहज यांच्याकडून व्यनि करून मिळव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
स
संदीप चित्रे Wed, 10/28/2009 - 20:07 नवीन
>> अनारसे,चिरोटे,चिवडा तिकडे चांगले पचतात.हॅड बॅगेज मध्ये हल्दीरामची दोन्-तीन पाकिटे आठवणीने ठेव. तुरीची डाळ,थोडे तांदूळ खिचडी साठी उपयोगी पडतील.>> ह्या सगळ्या गोष्टी आणण्यापेक्षा एक न्यू जर्सीला चक्कर मार ... सगळ्या वस्तू इथेच मिळतील :) बाकी प्राजुने कळवले आहेच की ती जवळ राहते. मी न्यू जर्सीला आहे.. डॅनबरीपासून साधारण अडीच तासांवर. व्यनिने फोन # कळवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
श
शाहरुख Wed, 10/28/2009 - 21:14 नवीन
श्री लांडगा यांची यादी वाचून क्षणभर वाटले की अळिवाचे लाडू आणि तुपात भिजवलेले (की भाजलेले ?) खजुर सांगायचे राहिले की काय ? तुझे लक्ष इकडे तिकडे विचलित न होता कामावर केंद्रित राहून सोपवलेल्या कामगिरीत उत्तम यश संपादन करता येओ (की येवो ?) यासाठी शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड लांडगा
प
पक्या Wed, 10/28/2009 - 19:03 नवीन
प्रवासासाठी शुभेच्च्छा. ऐन थंडीतच येत आहात. कनेक्टीकटात खूप थंडी असते. भारतातून आल्या आल्या तर जरा जास्तच वाजते. आतल्या कपड्यांचे ६-७ जोड आणावेत. इथे रोजच्या रोज कपडे धुत नाहीत. साठवून ठेवून आठवड्याला (घरच्या / बाहेरच्या) लाँड्री मध्ये धुतात.
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 10/28/2009 - 19:18 नवीन
भाऊ... येताना औषधं घेऊन ये रे. नाहीतर पांढर्‍या घरातला विठोबा सोडुन खरा विठोबा आपल्या पायाशी घेईल. ह्या पंढरीमधे आता स्वाईन फ्लु ढिंगाणा घालायला सुरुवात झालीय. मला रासबेरी पण माहीतेय....;) - वा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/28/2009 - 19:32 नवीन
काय पाण्चटपणा चाल्लाय रे फोकलिच्यांनो .. त्यानं एवढं कौतुकानं धागा टाकलाय .. आणि तुम्ही त्याचं कौतूक करायचं सोडून कोदा (पक्षी: धाग्याची वाट) लावताय ? आं ... प्रभ्या ... हामेरिकेला चालल्याबद्दल तुला भरपुर शुभेच्छा @! येताना मला एक ८ जीबी चा आय-फोन घेउन ये... अनलॉक करून :) पहिल्यांदा गेलास की विठोबाच्या पाया पड ... तिकडे एक सावतामाळी भजन म्हणत असेल .. त्यांनाही नमस्कार कर :) असो .. बाकी सुज्ञ आहेस .. मजा करा .. पण गेलेत तसे या .. काही नविन(किंवा एग्झिस्टिंग) व्हायरस आणु नका तिकडून
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/28/2009 - 19:45 नवीन
मी मँचेस्टर मध्ये आहे कनेक्टीकट मध्ये. डॅनबरी आमच्या इथून जवळ आहे. व्य नि मध्ये माझा फोन नं कळवते आहे. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Wed, 10/28/2009 - 20:16 नवीन
फारीन टूरला शुभेच्छा!! आमची एकच सूचना: कनेक्टिकटचा उच्चार 'कनेटीकट' असा करा. क्ट मधला 'क' उच्चारायचा नसतो. गंमत म्हणजे तिथे अनेक वर्ष वास्तव्यास असलेल्या माझ्या मित्राला आणि त्याच्या बायकोला हे माहितीच नव्हते. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/29/2009 - 03:47 नवीन
तुझ्या फारीन टूरला आमच्या शुभेच्छा. इतर कुठल्या ठिकाणांची माहीती हवी असेल तर व्यनी कर उत्तर मिळेल. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 11/09/2009 - 23:18 नवीन
पोचलो...काल संध्याकाळी सुखरूप पोचलो... :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 11/10/2009 - 01:33 नवीन
फोन नंबर व्यनी कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा