Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारताचा स्वातंत्र्य संग्राम

स
स्वाती२
Wed, 10/28/2009 - 14:14
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7759 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ध
धमाल मुलगा Wed, 10/28/2009 - 14:35 नवीन
१८५७चे स्वतंत्र्यसमर (लेखकःवि.दा.सावरकर) ह्यापेक्षा आधीचा इतिहास हवा असल्यास मस्तपैकी 'राजा शिवछत्रपती' घेऊन टाका :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/28/2009 - 14:39 नवीन
गंगाधर गाडगीळांचे टिळकांवरचे 'दुर्दम्य' हे पुस्तक फार सुंदर व माहितीपूर्ण आहे. आपल्या लेकाला अवश्य वाचायला द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 10/28/2009 - 16:32 नवीन
एक संकेतस्थळ काढलेले आहे त्यात 'सहा सोनेरी पाने' हे संपूर्ण पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचा लेक हे ताबडतोब वाचायला सुरु करु शकतो. आणखी पुस्तके सुचतील तशी कळवेनच. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 10/28/2009 - 17:15 नवीन
चतुरंगराव, दुव्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
स्वप्निल.. Wed, 10/28/2009 - 20:04 नवीन
चतुरंग धन्यवाद!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नाटक्या Wed, 10/28/2009 - 22:48 नवीन
सावरकरांच्या भक्ताला फार मोलाची भेट दिलीत. मनापासून धन्यवाद... - नाटक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मदनबाण गुरुवार, 10/29/2009 - 09:55 नवीन
मनापासून धन्यवाद... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/29/2009 - 10:27 नवीन
रंगाशेठ खुप खुप धन्यवाद. इतरांना देखील आता ही माहिती देतोच.. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
J
jaypal Wed, 10/28/2009 - 16:58 नवीन
१. प्रिय इंदिरेस पत्रे लेखक = जवाहरलाल नेहरु २. discovery of india (भारताचा शोध) लेखक = जवाहरलाल नेहरु आठवतील तसे परत कळ्वीन वाचन चळवळिस हर्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 10/28/2009 - 18:34 नवीन
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 10/28/2009 - 20:19 नवीन
तुमचा मुलगा लहान म्हणजे १४ चा आहे आणि तुलनेने इग्रजी सोपं पडतं हे बघुन मी तरी NCERT ची इंग्रजी माध्यमातील क्रमीक पुस्तके वाचायला द्या असे सुचवेन. त्यात १८५७ ते १९४७ या कालखंडावर भर असलेली निवडून द्यावीत. मराठीत मागे कुमार केतकर संपादीत इतिहासाची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. केतकरांनी संपादन करून सुद्धा ती पुस्तके वाचण्यालायक होती ;) तसेच तुम्ही वाचून त्याच्याशी गप्पा माराल तर उत्तम... तुमच्यासाठी बिपीनचंद्राचे भारताचा स्वातंत्र्यलढा असं पुस्तक (इंग्रजी /मराठी ) असे उपलब्ध आहे. काही गोष्टींच्या स्वरूपात सुध्दा पुस्तके असतात. ती तशी शोधावी लागतील.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका गुरुवार, 10/29/2009 - 09:50 नवीन
शहीद भगतसिंग -एक झंझावात हे प्रकाश रेड्डी लिखित एक संक्षिप्त व छोटेखानी पुस्तक देखिल वाचनिय आहे. तसेच अपरिचितांच्या क्रांतिकथा हे गोपाळ गोडसे यांचे पुस्तक आगळेवेगळे आहे. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/29/2009 - 10:23 नवीन
एक नीलकांत सोडले तर कुणीही धाग्यावरील विनंती नीट वाचली आहे असे दिसत नाही. एका १४ वर्षाच्या, इंग्रजी माध्यमाच्या (तीही अमेरीकेत) मुलासाठी पुस्तके सुचवायची आहेत हे ध्यानात न घेता नावे सुचवली जात आहेत! नीलकांत यांनी सुचवलेली NCERT ची इंग्रजी माध्यमातील क्रमीक पुस्तके, हाच योग्य पर्याय वाटतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विटेकर गुरुवार, 10/29/2009 - 13:46 नवीन
पाहिलित का? ती हिन्दी - इंग्रजी- मराठी - तिन्ही भाषेत उपलब्ध आहेत. मुलांसाठी उपयुक्त आहेत. - विटेकर आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
थ
थोर्लेबजिराव गुरुवार, 10/29/2009 - 14:56 नवीन
>:D<
  • Log in or register to post comments
द
दीपक साळुंके गुरुवार, 10/29/2009 - 14:59 नवीन
बिपन चंद्रा यांचं "India's Struggle for Independence" हे पुस्तक सर्वात योग्य ठरेल त्याच्यासाठी ! त्याचबरोबर त्यांचंच "India after Independence" हे सुद्धा वाचनीय ! बाकी NCERT चं "Themes in Indian History - 3" हे पुस्तक उपयुक्त ! -- दीपक "Be the change you wish to see in the world!"
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/29/2009 - 16:01 नवीन
वा! इतिहासाचा अभ्यास मस्तच... पण गोपाळ गोडसेंचे 'गांधीहत्या आणि मी', 'पंचावन कोटीचा बळी' हे काही मिपाकरांच्या आवडीचे ऐतिहासिक दस्तावेज कसे काय आले नाहीत अजून?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/30/2009 - 06:27 नवीन
>> गोपाळ गोडसेंचे 'गांधीहत्या आणि मी', 'पंचावन कोटीचा बळी << ही पुस्तके काही मिपाकरांच्या अक्षय आवडीची पुस्तके आहेत. आत्ता चालू असलेली चर्चा किशोरवयीन मुलाना भारती य इतिहासाती ल 'भारतीय स्वातंत्र्य लढा' या निमित्तमात्र विषयावर आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
J
jaypal गुरुवार, 10/29/2009 - 17:49 नवीन
एन.सि.इ.आर.टी. ची पुस्तके खरोखरिच भारि आसतात. मी स्पर्धा परींक्षांसाठि वाचली होती. पुढिल दुवा आपल्या कामास येउ शकतो. काही पुस्तके डाउनलोडही करु शकता. http://www.ncert.nic.in/index.htm दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 10/31/2009 - 08:02 नवीन
वडवानल.. कळा आणि ज्वाळा.. दोन्ही पुस्तके वि.श्री.जोशी यांची. पुस्तक चळवळिस शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा