अनारकली चिकन
💬 प्रतिसाद
(28)
च
चिरोटा
गुरुवार, 10/29/2009 - 05:49
नवीन
हजार रुपये दोन माणसांसाठी?एका review मध्ये दिल्लीच्या एका हॉटेलवाल्याने ह्यांच्या रेसिपीला आक्षेप घेतलाय.डॅनिश लोणी/परदेशी टोमॅटो वगैरे वापरतात्.दुसर्याच्या खर्चाने खायला हरकत नाही. ;)
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 10/29/2009 - 06:21
नवीन
'श्रीमंत' हैद्राबादी मिपाकरांचा पत्ता 'काढण्याचा' प्रयत्न अंमळ हसवुन गेला. ;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/29/2009 - 07:14
नवीन
हेहेहेहे, ६००० पाठवून द्या, एका महिन्यात उत्तर देते!
अदिती
- Log in or register to post comments
च
चिंतामणराव
गुरुवार, 10/29/2009 - 08:06
नवीन
वर २००० रुपये प्रवास खर्च नको कां?
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/29/2009 - 09:36
नवीन
प्रवासखर्च देत असाल तर तो ही मोठ्या मनाने मान्य करण्यात येईल. शिवाय टंकण्याच्या कष्टांचा मोबदलाही मिळत असेल तर मी ना म्हणणार नाही.
अदिती
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
गुरुवार, 10/29/2009 - 09:04
नवीन
गणपाच्या लाखमोलाच्या रेसिपी सोडून ६००० रुपड्याचे चिकन खाण्याचा दरिद्रीपणा कशाला करायचा? :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 10/29/2009 - 09:42
नवीन
अनारकली आहे हे लक्षात घ्या.
ते चिकन खाल्ल्यावर विशीष्ठ गोष्टी होत्तात.
म्हणुन किंमत ६०००.
- Log in or register to post comments
ल
लबाड लांडगा
गुरुवार, 10/29/2009 - 09:49
नवीन
हैद्राबादचे अनारकली चिकन खायचे आणि त्यावर पुण्याची मस्तानी प्यायची.
चिकन खाल्यावर आपला सलीम होणार काय्? मस्तानी प्याल्यावर आपला बाजीराव होतो काय? पुणेकरांनी प्रकाश टाकावा.
मलातर अनारकलीच्या नावाखाली ** बनवायचा धंदा वाटतो.असो. कोणीतरी या खावून आणि सांगा इकडे तुमचा अकबर होतो की सलीम होतो ते.
लबाड
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/29/2009 - 09:57
नवीन
मलातर अनारकलीच्या नावाखाली ** बनवायचा धंदा वाटतो
+१. सहमत आहे.
अकबर होईल का सलीम होईल माहीत नाही पण पचणार नाही ते युसूफ यूसूफ म्हणजे फूसूक फूसूक नक्की करतील.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/29/2009 - 10:08
नवीन
अच्छा अच्छा म्हणजे मराठीत 'पलंगतोड चिकन' म्हणतात ते हेच का ?
©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/29/2009 - 10:15
नवीन
>>'पलंगतोड चिकन'
=)) =))
त्यासाठी ६००० ....अबबब....अबे शेजारच्या टपरीवर जाऊन 'पलंगतोड पान' खा ना भावड्या.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/29/2009 - 09:52
नवीन
:SS ६००० रुप्ये माझ महिनाभर घर चालेल ह्यात 8|
चुचु
- Log in or register to post comments
थ
थोर्लेबजिराव
गुरुवार, 10/29/2009 - 11:06
नवीन
६००० रुपयात १ महिनभर पुन्यचि मस्तानि मीळॅल . =))
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 10/29/2009 - 11:34
नवीन
थोरले बाजीराव ६००० रुपयांत महिनाभर मस्तानी देत आहेत.....
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/29/2009 - 11:50
नवीन
भेंडी..._/\_
=)) =)) =))
ठसका लागुन जो काय जीव घाबरा झाला, इकडं पब्लिक आमच्या तयारीसाठी वैकुंठाकडंच निघालं राव....
आयला, काय डोकं चालतं का मजा????
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 10/29/2009 - 13:50
नवीन
मस्त उचल्ला आहे रे भेंड्या ...
=)) =))
-- शेंडी हजार
भें^चो + मा^द = बाझ^व
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
गुरुवार, 10/29/2009 - 21:51
नवीन
=))
=))
धन्यं आहेस रे!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/29/2009 - 12:03
नवीन
अगागागागागागा...
भेन्डी आपण महान आहात भेन्डी !!
=)) =))
=))
=)) =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/29/2009 - 12:05
नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/29/2009 - 12:06
नवीन
हीहीहीही =)) =))
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/29/2009 - 12:27
नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/29/2009 - 13:32
नवीन
<०=8=<
()चतुरंग
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/29/2009 - 14:37
नवीन
खल्लास. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/29/2009 - 14:27
नवीन
=)) =)) =))
**********
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 10/30/2009 - 13:06
नवीन
=))
=))
=))
=))
=))
=))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
- Log in or register to post comments
ह
हरकाम्या
गुरुवार, 10/29/2009 - 13:04
नवीन
आयला ६००० हजारात इथ " आमीर पोल्ट्री " वाल्याचे चिकन महिनाभर चवीने तोडता येइल. गोळी मारा त्या "अनारकली " चिकनला.
- Log in or register to post comments
व
वाटाड्या...
गुरुवार, 10/29/2009 - 21:51
नवीन
अनारकली चिकन...
काय पण नाव आहे..उद्या.. सलीम पेढे पण काढा म्हणाव..
नाहीतर अकबर बासुंदी..च्यायला डेमोक्रसीची हाईट आहे बुवा...
- वा
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 10/30/2009 - 06:50
नवीन
अशी चिकन बनवण्या साठी खास पक्षि असतिल का?..ज्यांना मोत्याचा चारा देत असतिल का? म्हणुन तर किंमत इतकी महाग आहे का>
आपला कुकुच्या कु बोरावके
- Log in or register to post comments