Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुधवारची कविता: (आभाळ)

L — llपुण्याचे पेशवेll, गुरुवार, 10/29/2009 - 07:12

प्रतिक्रिया द्या
4979 वाचन

💬 प्रतिसाद (23)
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/29/2009 - 07:20 नवीन
आमचीही थोडी ठिगळ-भर रे! नवी बाटली जुनी वारूणी अनेकांचा हाच इतिहास संशयकल्लोळ 'तिथे' एक प्रतिसाद ठरे निमित्तास अदिती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/29/2009 - 07:23 नवीन
+१ अगदी सहमत. रणधुमाळी जिथे'तिथे'ही आत्मे जुनेच नव्या जन्मास तुंबळ युद्ध असे अक्षय जुनीच कवळी नव्या तोंडास पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/29/2009 - 07:43 नवीन
तिरकी चाल प्रतिसादांची का याद देई खेकड्यांची कुठे शेखे कुठे विचारवंत कंपूला फक्त एवढीच खंत! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चेतन गुरुवार, 10/29/2009 - 08:26 नवीन
पडे विडंबन, आज नवा बुधवार पेशव्यांच्या वहाणा करकरतात फार विडंबनामधुन करी अलगद शिकार कंपुबाज प्रतिसादांची लागते धार रचना: २९/१०/२००९ , १२:५६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 10/29/2009 - 07:22 नवीन
टाळ्या Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/29/2009 - 07:34 नवीन
=D>
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/29/2009 - 07:53 नवीन
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी गुरुवार, 10/29/2009 - 08:01 नवीन
:O
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/29/2009 - 08:07 नवीन
क्या बात है! वास्तववादी काव्य! जिओ! -जिओ हा शब्द किबोर्ड काय हे माहीती व्ह्यायच्या आधी शिकलेला.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/29/2009 - 08:25 नवीन
व्वा पेशवे व्वा! काय कडकडीत कविता आहे. ते नेहमीचंच ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी, प्रेम-वेदना असल्या फुलपाखरी गाभुळ रचनांपलिकडल्या आपल्या प्रतिभाभरारीस आमची ही छोटीशी मानवंदना! आपल्या रचनेतील वास्तवतेच्या दाहक आशयबीजाचे विदारक कोंब मन हेलावुन गेले. पुढिल बुधवारसाठी...अर्रर्र बुधवारच्या कवितांसाठी शुभेच्छा . -(गुढरम्यात रममाण गुरुवारचा) ध.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/29/2009 - 08:40 नवीन
कडकडीत कविता फडफडीत मासा बुधवारच्या हँगओव्हरचा मानच खासा **************** ऊन-पाऊस, पानं-फुलं, ती-मी, गाभुळलेल्या रचना आणिक काही विदीर्ण कोंबासहित आशयरहीत रचना धमु'बाळ' देई पेशव्यांस मानवंदना अदिती ता.क. अर्र, स चा र झालाय, 'आशयसहीत'मधे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नंदन गुरुवार, 10/29/2009 - 08:30 नवीन
जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/29/2009 - 13:35 नवीन
>जिथे मंगळवार संपतो तिथे पुपेंचा काव्यफुफाटा सुरू होतो अगदी अगदी! लै भारी पुपे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/29/2009 - 08:43 नवीन
बुधवार म्हणले की आमचा आनंद गगनात मावेनासा होतो. (आम्ही दिवसाविषयी बोलत असुन पेठेविषयी बोलत नाही आहोत, गैरसंबंध नसावा) पुपे आपल्या कविता वाचुन मानसी हर्ष होतो. आपल्या काव्यफुफाट्याने आमचा यौवनफुफाटा फोफावतो. ह्या टोकाच्या हळव्या नाहीतर त्या टोकाच्या रक्तपाती कवितांमध्ये आपल्याच कवितांचा तो काय आधार आहे वाटते. पुपेंचा पुंखा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/29/2009 - 08:48 नवीन
पुपे कविता थोडी समजली असे वाटते. कारण कवीच्या मनात असलेला अर्थ वाचकांना समजेल असे काही नसते, असे कुठेतरी वाचले. जुन्याच आयडीचा फार्स ही एवढीच मांडवली..... पुरेशी आहे परतायला या ओळी मात्र मनाला भिडल्या...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/29/2009 - 08:49 नवीन
वास्तववादी कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/29/2009 - 08:52 नवीन
छान कविता ... ;) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 10/29/2009 - 15:24 नवीन
मी पाहिलेल्यासाठी शब्द शोधतोय त्यांना न पाहिलेल्यासाठी शब्द दिसतात किती जागा शब्दांसाठी? किती पाहण्यासाठी? ठरवले की संपले शब्द मात्र उरतात रिकामे.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/29/2009 - 16:06 नवीन
चतुर्भूज-तृतीयपंथी-द्वयर्थ-एकांड्या नवोळी हेहेहेहे..जबराच टाकलात की. पण नवोळी की निळाई? निलाई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
अ
अक्षय पुर्णपात्रे गुरुवार, 10/29/2009 - 16:10 नवीन
श्री मात्र, नवोन्मादशाली नवोळी. चुकीचे कपडे निळीत धुवू नका आणि दगड्या म्हणजे धोंड्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/29/2009 - 16:12 नवीन
आले लक्षात!! लेझिम पथकही येते आहे म्हणजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे
च
चतुरंग गुरुवार, 10/29/2009 - 15:30 नवीन
शरदिनीतैंच्या आगीतून पुपेंच्या फुफाट्यात! :D ()चतुरंग
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/29/2009 - 15:59 नवीन
पुपे, संकेतस्थळावर बुधवार गाजवायचे प्रताधिकार तुमच्याकडे नसले तरी एकंदरीत चांगले चालू आहे ;)
इकडून हाकलून सोडून पुन्हा जुन्याच आयडीचा फार्स ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव पुरेशी आहे परतायला
दगडू कोण? दुधवाला का? आंडू आणि राव समजले :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा