मैफल ...! (रस : सोमरस )
💬 प्रतिसाद
(3)
प
पक्या
गुरुवार, 10/29/2009 - 07:37
नवीन
कालची बिअर मला चढलीच नाही...
तुझी गझलच एवढी जालीम होती...
ती क्षुद्र वारुणी मला बाधलीच नाही
हे मस्त.
छान कविता.
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/29/2009 - 08:14
नवीन
मस्त रे....
फोन करणार होतास ना काल??? का केला नाहीस???
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 10/29/2009 - 09:23
नवीन
अरे काल जयंतदांच्या गझला त्यांच्याच तोंडुन ऐकताना भान विसरलो आणि फोन करायचं ध्यानातच राहीलं नाही बघ. माफ कर :)]
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments