जे न देखे रवी... माझी कविता. By अविनाश ओगले · Wed, 03/05/2008 - 20:33 ">Wed, 03/05/2008 - 20:33 Primary tabs बघा माझी कविता इतक्या सहज भेटणार नाही तुला. माझ्या बोलण्यात माझ्या हसण्यात दिसणार नाही तुला. खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुला. -अविनाश ओगले Log in or register to post comments llपुण्याचे पेशवेll 03/05/2008 - 20:52 'खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments धनंजय 03/05/2008 - 21:50 फारच छान. Log in or register to post comments चतुरंग 03/05/2008 - 22:46 अर्थवाही काव्य. लिखते रहो! चतुरंग Log in or register to post comments सुवर्णमयी 03/05/2008 - 23:37 फारच मस्त Log in or register to post comments प्राजु 03/05/2008 - 23:41 अतिशय अर्थपूर्ण.. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments विसोबा खेचर 03/06/2008 - 09:30 ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल.. प्रामाणिक मत, राग नसावा.. असो... और भी आने दो... आपला, तात्या. Log in or register to post comments
llपुण्याचे पेशवेll 03/05/2008 - 20:52 'खोल मनात जळत असते एक अखंड धूनी... इतक्या जवळ येऊ नकोस ..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे. पुण्याचे पेशवे Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/06/2008 - 09:30 ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल.. प्रामाणिक मत, राग नसावा.. असो... और भी आने दो... आपला, तात्या. Log in or register to post comments
'खोल मनात जळत असते
एक अखंड धूनी...
इतक्या जवळ येऊ नकोस
..तिची धग सोसणार नाही तुल' काय बात आहे अविराव..मस्त शेवटच्या कडव्याचा तर मी एकदम पंखा आहे.
पुण्याचे पेशवे
फारच छान.
अर्थवाही काव्य. लिखते रहो!
चतुरंग
फारच मस्त
अतिशय अर्थपूर्ण..
- (सर्वव्यापी)प्राजु
ओगलेशेठ, कविता ठीक वाटली. कदाचित मला फारशी समजली नसेल..
प्रामाणिक मत, राग नसावा..
असो...
और भी आने दो...
आपला,
तात्या.