कलावंताच्या कौतुकाच्या तर्कशास्त्राचे त्रैराशिक
💬 प्रतिसाद
(57)
म
मयुरा गुप्ते
Mon, 05/24/2010 - 23:46
नवीन
वरील प्रतिसादास +१
आणि मास्तरांच्या प्रतिसादाला +१००
आईगं...मी ही अशीच ठ्ठो ..करुन हसत आहे.
--मयुरा.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 05/25/2010 - 15:48
नवीन
मेलो, खपलो, वारलो, चचलो वगैरे...
हा धागा आता वर ठेवलाच पाहिजे. मुसु, बिका, अदिती, सहमत ना?
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/25/2010 - 15:57
नवीन
नेकी और पूछ पूछ???
दंतकथेतील गाढवकुमार
- Log in or register to post comments
S
sur_nair
Tue, 05/25/2010 - 17:38
नवीन
Gentlemen & Ladies, Please dont make this a personal vendetta. दुसरया कुणाला जीव द्या असे म्हणायचा कुणाला अधिकार वा पात्रता नाही. कृपया प्रतीक्रीयेच्याही काही मर्यादा असतात त्या पाळा, ही कळकळून सर्वांना विनंती.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 05/25/2010 - 18:38
नवीन
नाय हो. तसं नाय. तुम्हाला त्याचा अर्थ कळला नाही. "चाळणीत पाणी घालून जीव देणे" याचा अर्थ जीव द्या असा होत नाही. त्याचा अर्थ "माणूस काहीच कामाचा नसणे" अशा अर्थाचा आहे.
सॉरी बरं का!!!
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Tue, 05/25/2010 - 19:28
नवीन
sur_nair ????
आइला,
मास्तर हा तुमचा नवीन अवतार म्हणायचा की काय?;)
:D
(चिंचवडगावचा फलंदाज) अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Tue, 05/25/2010 - 19:59
नवीन
फलंदाजाला गोलंदाजाचा नेमका अंदाज असतो म्हणतात. केसु, पाहताय ना इथं? ;)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2