Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुक्तिदाता

श — श्रावण मोडक, Sat, 10/31/2009 - 10:03

प्रतिक्रिया द्या
4192 वाचन

💬 प्रतिसाद (14)
द
दशानन Sat, 10/31/2009 - 10:07 नवीन
:) ह्म्म्म ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sat, 10/31/2009 - 11:29 नवीन
निःशब्द रात्री, अबोल दिवसाही मस्त..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 10/31/2009 - 11:44 नवीन
असेच म्हणतो निःशब्द रात्री, अबोल दिवसाही मस्त..... --टर्बो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
स
सहज Sat, 10/31/2009 - 11:40 नवीन
एक एक दोन दोन शब्द असे येत रहातात जसे एखाद्या सिनेमाचा थिएटरमधे ट्रेलर बघताना शब्द कानावर पडत असतात. प्रवासातल्या अंधाराचे व्याकरण समजले असेल व नोंदी करुन परिवर्तनाचे गणीत न झेपून, सारे काही अशक्य केवळ वाटत असेल तरी तुम्ही लावा लावा पणती लावा कारण तुम्हीच बनु शकता मुक्तिदाता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/31/2009 - 12:52 नवीन
!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/31/2009 - 13:48 नवीन
श्रावणदिनी __/\__ काही कळाले नाही :( किंवा भवतेक मी कळुन घ्यायचा प्रयत्न केला नाही... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 10/31/2009 - 14:04 नवीन
श्रामो, कविता समजुन घेण्याचा प्रयत्न केला पण नीट काही लक्षात आले नाही. तरी कविता वाचावीशी वाटते. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 10/31/2009 - 14:08 नवीन
कळली आणी आवडली
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sat, 10/31/2009 - 15:16 नवीन
कविता आवडली. कवीला जो अपेक्षित असतो, तोच भाव रसिकांच्या ध्यानात यावा असे नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने कविता आवडू शकते. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sun, 11/01/2009 - 02:35 नवीन
कविता आवडली आणि थोडिफार समजली हि ! वरील हे वाक्य हि आवडले: "जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
ध
धनंजय Sun, 11/01/2009 - 16:21 नवीन
आवर्जून दोनतीन वेळा वाचली.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 11/02/2009 - 05:32 नवीन
अनासक्त मुक्तिदाता काळाकभिन्न अंधार! - छान !
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 11/02/2009 - 07:06 नवीन
काय संदर्भ घेतलेला आहे ते माहित नसल्यामुळे नाही समजली. :( राघव
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Mon, 11/02/2009 - 16:25 नवीन
अंतराळ जाणवले, रंग नाही पण कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा