दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )
दर्द - भाग १
या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका
दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )
राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता .
त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले .
मिसळपाव