आंबोली लेणी आणि कोंडिविते लेणी (जोगेश्वरी लेणी आणि महाकाली लेणी)
अलीकडचेच प्रचेतस यांचे बदामी , ऐहोळे लेणी वरील माहितीपूर्ण लेख आणि राजेंद्र मेहंदळे यांचा लोहगड, भाजे लेणी लेणीवरील अगदी ताजा असा सुंदर लेख वाचला आणि मलाही नुकत्याच केलेल्या एका छोट्याश्या उन्हाळी भटकंतीतील लेण्यांबद्दल सांगावेसे वाटायला लागले.
मुंबई परिसरात प्रसिद्ध कान्हेरी व एलिफंटा या गुफांव्यतिरिक्त आणखीही काही गुफा आहेत त्या म्हणजे जोगेश्वरीची गुफा, अंधेरी येथील महाकाली गुफा तसेच दहिसरची मंडपेश्वर गुफा.
मिसळपाव