एकला चालो ......भाग २
एकला चालो....
एवढ्यात बस आली.विनायक "आधी मुलींना चढू द्या मुलींना चढू द्या...बसमध्ये" हे स्वतः बसमधल्या ३ पायर्या चढून इतर मुलांना सांगत होता. मग काय मंजू मागोमाग सगळ्याजणी आणि सगळेजण असे लाईनशीर बसमध्ये चढणे चालू झाले.
मिसळपाव
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.