दुबई सफरनामा भाग - 7 शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क
दुबई सफरनामा भाग - 7
शेख झाएद - ग्रेट ग्रँड मॉस्क
Figure 1 Late President of the United Arab Emirates (UAE), HH Sheikh Zayed bin Sultan Al Nahyan’s Mosque
अबुधाबीच्या आमच्या ट्रिपचे महत्वाचे हे आकर्षण होते. ही जगातील सर्वोत्तम प्रचंड म्हणून गाजलेली मशीद. या मशीदीत महिलांना व अन्य धर्मियांना प्रवेश हे ही या मशीदीचे आणखी वैशिष्ठ्य म्हणता येईल.
मिसळपाव
कलेने माणसं जोडली जातात असं म्हणतात. संगीत हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. जगभरात अनेक प्रकारचं संगीत बनवलं ऐकलं जातं. अगदी रॉक, पॉप, जॅझ सारख्या पाश्चिमात्य संगीतापासून सुफ़ी, हिंदुस्थानी शास्त्रीय पर्यंत कुठलंही संगीत अतिशय श्रवणीय आहे.
अर्थात शास्त्रीय बाज आणि प्रगल्भ परंपरा असणा-या हिंदुस्थानी संगीताची जगावर भुरळ पडली नाही तरच नवल. असाच हिंदुस्थानी संगीताची भुरळ पडलेला एक अवलिया म्हणजे आला वर्दी. मुळचा जॉर्डनचा आणि कट्टर संगीतप्रेमी.