चारोळ्या - २
चारोळ्या - १
या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.
काव्यरस
त्या 'प्लेस अबोव्ह क्लाउड्स' ला जायचा योग आत्ता आला. दोन महिन्यांच्या ऑफिशियल (म्हणजे ऑफिसासाठी किंवा ऑफिसामुळे) ब्रेक नंतर ऑक्टोबर ला ट्रेक करण्यासाठी तीन किल्ल्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते.