फिश फ्राय
नमस्कार मंड्ळी,
माझ धनी ३ वर्षानंतर परत आता वशट खाऊ लागल्यात.(ही लाईन अपर्ना ताईंच्या मागच्या एका लेखातील लिखाणाची कापी) ही मागील कोकण सफरीची क्रुपा. तर म्ह्ट्ल चला आज फिश फ्राय करुया.
साहित्य:-
पापलेट - २
तंदुर मसाला- २ चमचे
लाल तिखट- २ चमचे
कांदा लसुन मसाला- २ चमचे
ह्ळद- १ चमचा
लिंबु- १
लसुण- ८ ते १० पाकळ्या
मिठ- गरजेनुसार
तेल- प्रत्येकाच्या डायट्नुसार
रवा- २ चमचे
बटर(चहा सोबत खातो ते)- ३
(मी स्वःतसाठी दिड पाव सुरमई सुध्दा घेतली होती.
मिसळपाव