पिंपळपान
चाळत असता वही शाळकरी
चाळत असता वही शाळकरी
पाभे की बात©® नं ७
मितरों,
गेल्या काही दिवसांत एक फसलेली पत्रकार परिषद बघितलीत का? माइक चालत नव्हता, टेलीप्रॉम्टरवर अक्षरे दिसत नव्हती, प्रश्न विचारणारा पत्रकार हरवला, आणि उत्तर देणार्या आय ए एस साहेबाचा घसा बसला अन “आमच्या देशाने पूर्वी...” म्हणताच टेबलावरची फाइल पडली. एकदम फोटोजेनीक अगदी आपल्या ठरवून काढलेल्या फोटोंसारखे!
काल नॉर्वे दौऱ्यात मोदी व नॉर्वेच्या पंतप्रधानांनी माध्यमांना माहिती देण्यासाठी (प्रेस ब्रीफिंग) एकत्रित बैठक बोलावली होती. ती संपल्यानंतर सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी निघाले असताना एका नॉर्वेजिअन पत्रकार महिलेने अचानक प्रश्न चिचारला. परंतु कोणीही थांबले नाही. या घटनेची चित्रफीत त्या महिला पत्रकाराने ट्विटरवर प्रसिद्ध करून टीका केली. यावर घडामोडी धाग्यात मी सविस्तर उत्तर दिले आहे. त्यावर लगेच नेहमीच्याच यशस्वी कलाकारांकडून अपेक्षित प्रतिसाद आले.
माझा प्रतिसाद खालीलप्रमाणे होता. त्यात काही अधिक मुद्दे व माहिती दिली आहे.
पाभे की बात ६
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत.
पाभे की बात ५
मिटरों,
उन्हाळ्याच्या नावाखाली पुरूष मंडळी अगदी अंडरपॅंटला देखील लाजवेल अशी चड्डी घालत आहेत. घालणाऱ्याला लाज वाटत नाही, पण पाहणाऱ्याला लाज वाटते.
अशा लोकांना मोदी सरकारच्या वतीने इस्रायलला पाठवण्यात येणार आहे.
भेपुपाकीबा त.
पाभे की बात ४
मिटरों,
मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार.
तर मिटरों,
✪ एक, दोन, तीन... “बाय!” ✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह ✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई ✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग ✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं ✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण ✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल ✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू ✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!” ✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं अडीच दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. मुलांचं शिबिर घेण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि वेगळा होता.
पाभे की बात ३
मितरों,
परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात.
त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात