क्लाऊड ९..
क्लू नंबर वन वॉज व्हेन यू नॉक्ड ऑन माय डोअर.. क्लू नंबर टू वॉज द लुक दॅट यू वोअर.. दॅट्स व्हेन आय न्यू इट वॉज अ प्रिटी गुड साईन.. समथिंग वॉज राँग अप ऑन क्लाऊड नंबर नाईन..धुवांधार पाऊस पडत होता. कारच्या विंडशिल्डवरुन थळाथळा पाणी निथळत होतं आणि समोरचं काही दिसायला लागायच्या आत नव्या धारा बदबदून येत होत्या.
मिसळपाव
भारताच्या सारख्या प्रजासत्ताक राष्ट्रात अजूनही बऱ्याच राज्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळते हे खरंच दुर्दैव म्हणावे लागेल. एकीकडे दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी इ. देवी रूपांची पूजा करायची आणि दुसरी कडे स्त्रियांची विटंबना … हे कुठल्या शास्त्रात बसतं? नातेसंबंधांमध्ये ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाची रूपे आहेत तितकेच किंबहुना भावनिक दृष्ट्या जास्त महत्वाचे पैलू स्त्री रुपाला आहेत.