मनाची कवाडे बंद करु नका...
(पैसा सोडून बोल.. हा धागा नुकताच वाचला. तिथे प्रतिसाद फारच लांबलचक झाला असता म्हणून हा स्वतंत्र धागा)
.................................................................................................................................
आयुष्यात पुष्कळदा आपल्याला मनस्ताप देणारे अनुभव येतात. विशेषतः आपण विश्वास टाकून मित्र म्हणवणार्यांना रक्कम उसनी देतो, पुस्तके वाचायला देतो, वस्तू वापरायला देतो आणि ते त्याची किंमत ठेवत नाहीत. देणे खुशाल बुडवतात, पुस्तके लंपास करतात, वस्तू मोडतोड करुन परत देतात. आपलेच पैसे आपल्याला वारंवार मागायला लावतात. सबबी सांगतात.
टाकावुतून टिकावू ----
माझ्या मुलीच्या जुन्या स्कर्टचे तयार केलेले पिलो कव्हर व लोड कव्हर ..
हे पहा -

आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
कळायलाच हव्या काही गोष्टी
पण त्या कधी कळतच नाहीत.
कळल्या अस वाटतानाच ,
खरच त्या कधीही उलगडतच नाहीत.
खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ?
टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई.
बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात.
म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा
दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात.
खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन
दुसर्यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन.
पण आपण आनंदास बसतो घालवुन
अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्यांच ऐकुन.
नारायण सान्याल आणि काही प्रश्न...
ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-N…
बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले.
होत आहे विश्व माझे...
कालचा काळोख माझा आजचा अन् हा प्रकाश
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||
अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके,
आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके
गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||१||
काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी
जे जसे दिसते जगाला ते तसे नसते मुळी
कळुन आले, जाणिवेने बघत गेलो आसपास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||२||
काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी
कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी
बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास
होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||३||
जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी
मीच माझी सर्व कर्मे आ
एक होता रोमेल
====================================================================
आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.
-विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर)
====================================================================
१९४४ चा ऑक्टोबर थंडीचा विलक्षण कडाका दाखवत होता. संपूर्ण युरोप बर्फाच्या साम्राज्याखाली आला होता. नजर जाईल तिथपर्यंत केवळ पांढरे आच्छादन दिसत होते. पण या साम्राज्याची कोणालाही तमा नव्हती. गेली आठ वर्षे युरोपच नव्हे तर संपूर्ण जग एकाच माणसाच्या राक्षसीपणात पोळून निघाले होते.
(एक चारोळी)
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589
ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर,
पिउन जाई राजकुमार !
दिसतो जरी रुबाबदार,
पितो मात्र उधारीवर !!
दोन चारोळ्या -
१.
अनोळखी वाटेवर क्षणभर
भेटुन जाई राजकुमार -
नाही दिसला पुन्हा जरी तो
ओढ तयाची का अनिवार !
२.
मिठीत तुझिया विसावतो मी -
म्हणू लाडके कसे तुला ?
चवळीची तू शेंग बारकी ,
दुधी टम्म मी फुगलेला !
मिसळपाव
