एप्रिल फूल -
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही, देठही नाही -
अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ;
फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते -
एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !
मिसळपाव
मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.