खदान !!
चित्रसौजन्य : गवी
पुर्वप्रकाशित
डिसक्लेमर : पोस्टमार्टेम रिपोर्ट व कथानायकाशी असलेली ओळख यावर आधारित,थोडासा,कल्पना-विस्तार केला आहे. अर्थात, कथानायकाने घेतलेल्या निर्णयाशी लेखक प्रचंड असहमत आहे.
प्रचंड धाप लागलेल्या अवस्थेत, तो रडत-खडत, कसाबसा, पाण्याबाहेर आला, अंगातील कपडे शरीराला घट्ट चिकटले होते. चालताना सैल होणार्या पॅन्टच्या बॉटममधुन पाणी गळत होते, मुरुममिश्रीत मातीत वाहणार्या पाण्यामुळे त्याच्या बुटांचा " छपाक-छपाक " असा आवाज येत होता.

मिसळपाव

आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.