पिंपळ...
पिंपळ.
कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवुन टाकणारा आवाज करत आपल्या बाहुंनी सर्व जगाला कवेत घेणारा तर कधी स्वतःशीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा तर कधी एखाद्या सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्चल होऊन स्वतःची सर्व जाणीव हरपुन बसलेला.
पिंपळाच्या विविध रुपांनी माझे मन नेहमीच हरखुन जाते. पिंपळ खरे तर कुठेही दिसतो. जिथे जागा मिळेल तिथे उगवणार्या गवताप्रमाणेच पिंपळ हा वृक्ष कसा काय उगवतो हे मला नेहमीच कोडे पडते.
मिसळपाव
नागोबा... मुलांचा आवडता प्रकार.गोल काळ्या वडीला फुलबाजी टेकवताच नाग बाहेर पडायला लागतो...( याचा वास भयानक असतो मात्र !!! :( )
फुलबाजी फिरवण्यात मग्न असलेली चिंटी.