घेरलेलं पिठलं
साहित्य-
बेसन्-१वाटी(मध्यम आकाराची )
कांदा-१ मोठा
लसुण-७-८ पाकळ्या
हळद्-अर्धा टे.स्पून
लाल तिखट-२ ट्.स्पून
तेल्-गरजेनुसार
जीरे,मोहोरी
क्रुती-
१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहोरी घालावी.जीरे,मोहोरी तड्तड्ली कि त्यात १ मोठा कांदा बारिक चिरुन घालावा.
२)कांदा गुलाबीसर रंगावर परतुन घ्यावा मग त्यात बारिक चिरलेला लसुण घालावा व परतुन घ्यावे.३)नंतर त्यात हळ्द्,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे व २ ते अडीच वाटी गरम पाणी घालावे.
४)पाण्याला उकळी फुटली कि त्यात हळूहळू बेसन घालायला सुरवात करावी,बेसन टाकतांना त्याच्या त्या पाण्यात गुठळ्या होनार नाहित याची काळजी घ्यावी यासाठी एका हातान
मिसळपाव