नेदरलँड अंतिम फेरित....
उरुग्वे ला ३-२ ने मारून नेदरलँड अंतिम फेरित पोहोचली आहे.
[माझ्या मते नाहितरी उरुग्वे किंचीत रडीचा डाव खेळून उपांत्य फेरीत पोहोचली होती (आठवा... घाना विरुद्धचा 'तो' हँडबॉल). त्यामुळे उरुग्वे हरल्यामुळे मला थोडा आनंदच झाला
नियमाप्रमाणे त्यात चुकिचं काही नाही, पण खिलाडूपणाही नाही म्हणता येणार. हे माझं वैयक्तिक मत आहे].
असो.
नेदरलँड - उरुग्वे सामना मस्तच झाला. सर्वच गोल अफलातून होते.
विशेष
मिसळपाव