चारोळ्या
१)
आभाळात मेघ दाटून आले
की मला कसतरीच होत॑
तुझ्या आठवणी॑च्या पावसाने
मन कासाविस होत॑
२)
चातक जसा वाट पाहातो पहील्या पावसाची
तसा मीही बघतोय वाट तुझ्या प्रेमाची
तू फक्त एकदाच कर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव
न॑तर ते पावसासारखे धो धो कोसळणारच आहे माझ्यावरती
Taxonomy upgrade extras
मिसळपाव