धन्यवाद..
स्वाती, ऋषिकेश, तात्या, डॉन, धोंडोपंत, विनायक, चतुरंग..
आपण दिलेल्या धिराबद्दल मी आपली आभारी आहे.
मी जेव्हा विणीचा पहिला धागा सुरू केला तेव्हा मिपावर नुकतीच आणिबाणी जाहिर झाली होती. बरेच वाद्-विवाद गाजत होते. मिपावर नियमित येत असल्यामुळे मला आंतरजालावरिल हे घर वाटू लागले होते आणि अजूनही वाटते.
मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या वादविवादात कधी पडले नाही पण इथले वातावरण हलके व्हावे या दृष्टीने मी तो धागा चालू केला होता. अपेक्षेपेक्षा खूपच जास्ती मिपाकरांनी त्याला प्रतिसाद दिले. खूप चारोळ्या लिहिल्या गेल्या. भाग दुसरा करावा लागला.नंतर तिसराही करावा लागला.
मिसळपाव