माणदेशातील शिलेदार वारुगड
माणदेशातील शिलेदार वारुगड । मराठी vlog
सातारा फलटण महादेव डोंगर रांगेत असलेला गिरिदुर्ग प्रकारातील, जवळपास ३००० फूट उंच असलेला किल्ला म्हणजे "वारुगड". विजापूरच्या वाहुतुकीवर नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २ किल्ले बांधले , एक संतोषगड आणि हा वारुगड. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी पासून जवळ असेलेला हा किल्ला.
वारुगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १५ मिनटे लागतात आणि जर जाधववाडी मार्गे आलो तर जवळपास २ तासाचा ट्रेक आहे. गडावरती जाण्यासाठी सिमेंट च्या पायरचा बांधकाम सुरु आहे. गडाच्या मुख्य दरवाजा जवळ भक्कम तटबंदी , दोन बुरुज व दरवाज्याचे अवशेष आहेत.
मिसळपाव
श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर.
