शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण
खालील परीक्षेत 5 पैकी 2 मार्क मिळाले तर संस्कृत भाषा अवगत आहे असे प्रमाणपत्र द्यावे का?
योग्य पर्याय निवडून उत्तरं द्या : (कुठलेही पाच)
- "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति .... " वाक्य पूर्ण करा.
- वसुधैव कुटुम्बकम् मधे कुटुंबकम् हे दक्षिण भारतातल्या गावाचे नाव आहे. बरोबर का चूक?
- "सत्यमेव जयते" चा अर्थ .... असा होतो. (सत्य + मेवा संधी करा, पत्यातली सत्ती आहे, सत्याचाच विजय होतो)
- गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक ... भाषेत आहे.
मिसळपाव
पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा.
भारतभूची कुस्ती परंपरा अतिप्राचिन. भगवान राम अन् कृष्णापासून ते छत्रपती शिवराय अन् धर्मवीर संभाजी महाराज हि या कुस्तीपरंपरेचे उपासकच.