युवक मतदारकांचा दृष्टीकोण..
आता काहीच दिवसात आगामी लोकसभा 2019 निवडणुका जाहिर होतील व सर्वत्र देशात राजकिय धुमाकुळीचे वातावरण निर्माण होईल यात शंकाच नाही. ही निवडुणक माझ्यासाठी महत्त्वाची कारण मतदान करण्याची ही माझी प्रथमच वेळ आणि घरामध्ये पहिले पासुनच राजकिय वातावरण व राजकीय चर्चा असल्यामुळे थोडी उत्सुकता. आता नव युवक पीढी मध्ये राजकारणा बद्धल थोडी जागरुक झाली हे म्हणणे
चूकीचे होणार नाही. पहिले मतदाना करतांना मदतार हे जात- पात, धर्म इ.
मिसळपाव