तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ४
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग ४ : (वयोगट १९-४९)
भाग ४ : (वयोगट १९-४९)
स्थळ : श्रीनगर येथील गफार खान यांचे फार्म हाऊस
ऋतू : थंडीचा
साल : १९६०
पोस्टकार्डाचे दिवस होते. पहिले पोस्टकार्ड आले ते घाटीवरुन. त्यावर एका डोंगराचे सुंदर चित्र होते. पूर्वी अशा प्रकारची पोस्टकार्ड पाठविण्याची पद्धत होती हे तुम्हाला आठवत असेल. कार्डावर एकच ओळ सुवाच्च अक्षरात लिहिली होती
‘‘मला वाटतं तुम्हाला हे चित्र आवडेल म्हणून पाठवत आहे.