Skip to main content

कोणता खान आवडतो?

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी शनिवार, 14/08/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1315
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

चर्चा चर्वण करायला खरडफळा आहे. कृपा करून हे असले फालतू एकोळी धागे इथे काढण्यापेक्षा खरडफळ्यावर काढावे

In reply to by विजुभाऊ

५१२% शयमत! अहो मराठी लोक मेले का? त्यात काय तर 'खान'?? असे बकवास लेख ठेवले जातात तेव्हा आश्चर्य वाटते. नाही हो, फालतु ,सुमार लेख मीही लिहु शकतो पण हे एकदमच 'घाणेरडं' आहे!!!!!! निषेधही करायचा कीळस वाटते अशा पातळीचा लेख आहे!!! हां येउ द्या...............

In reply to by शानबा५१२

नाही हो, फालतु ,सुमार लेख मीही लिहु शकतो तो मान आपलाच आहे..

In reply to by मी-सौरभ

नको रे बाबा... त्यापेक्षा आपला मराठीतले श्रेयस तळपदे, पुष्कर जोग, अंकुश वगैरे आहेत ना!! तसही ह्या khan मंडळींच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या तरीही त्यांना २० वर्षाच्या तरुणी बरोबर acting करायला फार आवडते.

In reply to by शानबा५१२

शानबा भाऊ, तू शिल्पातैंच काही तरी देणं लागतोस रे मागील जन्मीचे. सव्याज वसूल करताहेत त्या.

In reply to by नितिन थत्ते

करीना कपुर पर्यायात का नाहीये? (हमारा रुख समजा करो!)

आम्हाला अतिशय राग आला आहे.............आमचे सुपरस्टार कसे नाहीत तुमच्या यादीत..........'देशद्रोही' आहात तुम्ही..........