Skip to main content

तुमचा 'जीव' यांपैकी कोणत्या सोशल नेटवर्किंग साईट वर जास्त आहे?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी सोमवार, 30/08/2010 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 535
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादक झोपलेयत वाटतं...पण तसं बोलायचं नाही..

माझा जीव फांग्टुंग नावाच्या बेटावरच्या टेकडीवर एक पेरुचं झाड आहे, त्यावर जो पोपट आहे, त्याच्यावर आहे! आणि तो मेला की आपण खलास! त्यामुळे त्या मरायच्या कौलावर मत दिलं नाही मी! इथे पण देणार नाहीये! आवरा इं.प्रे.! का असे कौल काढताय... आधी कधी मरायला पाहिजे ते आणि आता हे.. तुम्हाला जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाने आणि(/किंवा) सोशल नेटवर्किंग वाल्यांनी सर्वे करायची सुपारी दिलीये का?