Skip to main content

भवीष्य वर्तवा आजची मॅच (५-३-२०११) ऑस्ट्रेलीया वीरूध्द श्रीलंका कोणता संघ जिंकणार ? (शक्य झाल्यास कारण पण लीहावे)

लेखक आत्मशून्य यांनी शनिवार, 05/03/2011 13:33 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 706
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by Nile

यासाठी संख्याशास्त्राचा आधार घेतला आहे बघूया की ती बरोबर नीघते ते :) @ णिळे, अरे वा .... आपण केव्हापासून भवीष्य बघायचा अभ्यास करायला लगलात ? अवांतरः स्वतःची अक्कल वापरून इथे भवीष्य अथवा मत वर्तवावे, अर्थात दूसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवूणार्‍यांना कदाचीत हे पटणार नाही म्हणा...........

In reply to by आत्मशून्य

आपण केव्हापासून भवीष्य बघायचा अभ्यास करायला लगलात ?
हे ब्रह्मज्ञान तुम्हाला कुठल्या झाडाखाली झाले?
स्वतःची अक्कल वापरून इथे भवीष्य अथवा मत वर्तवावे
भविष्य वर्तवणे तुमच्यासारख्या अक्कलवान माणसालाक्ष्ह जमेल, तुम्हीच तुमची अक्कल पाजळा.
अर्थात दूसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवूणार्‍यांना कदाचीत हे पटणार नाही म्हणा...........
तुमच्या खांद्यावर लै वजन आहे का हो?

In reply to by Nile

. कीती कीती प्रश्न म्हणून पडावेत ............. माणसाला... असूदे , चालायचेच.... मूख्य वीशय सोडून अवांतरात घासायची सवय जडली की एखाद्याबाबत असे होऊ शकते बहूतेक.

In reply to by आत्मशून्य

मूख्य वीशय सोडून अवांतरात घासायची सवय जडली की एखाद्याबाबत असे होऊ शकते बहूतेक. >>> =)) ठ्या असो ..आय व्होट ऑसीज ...एक पॉन्टिग सोडला तर टिम चांगली आहे अजुन ..