Skip to main content

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 30/05/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6645
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

कृष्ण मथुरेचा! पण मी पूण्याचा!
यशोदेचा घनश्याम

मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही .. मी मुंबैकर! --णे तेथे काय उणे?

मुळची "ठाणेकर" पण सध्या वास्तव्य कुवैत. इथे कट्टा असला तरी उपयोग नाहि. "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं