Skip to main content

आवड , शौक , व्यसन इ. इ.

लेखक कवटी यांनी बुधवार, 24/12/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1052
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

आमचा शौकाचा पर्याय इथे दिसत नाही. भौ... "इतर" ला मत देउन एक्ष्प्लनेशन द्या ना खाली. अवांतरः बाकी तुमच्या खव मधील चित्रे फारच 'अमली' आहेत बुवा..... कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by कवटी

बाकी तुमच्या खव मधील चित्रे फारच 'अमली' आहेत बुवा..... भेट देत चला.... तशी आमची आवड फार चंचल आहे... बदल होत असतो ;) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by चतुरंग

आम्ही आमच्या आवडी बद्दल बोलतोय... तुम्ही लक्ष्मीला का त्रास देता... :) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

आयला ,एका वेळी एकच पर्यायाला मत देता येतये... आणी वरील सर्व हा पर्याय न दिल्याबद्दल लेखकाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा... ;-) (पान की दुकान ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भौ...एकच पर्याय कसा निवडायचा? जमणे नाही.... बाकी, माझी आवड,शौक, व्यसन ह्याबद्दल डांबिसकाकांच्या धाग्यावर इथे जाणून घ्या :) आपला, (रंगेल रसिक) ध मा ल.