Skip to main content

बाल-दिन

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 14/11/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांना बालदिनाच्या शुभेछ्हा!!! आपण वयाने जरी वाढलो असलो तरी मनाने अजुन बालकेच आहोत ;). त्यामुळे बालदिनावर आपला हक्क आहे. सो एन्जॉय !!!
लेखनविषय:

वाचने 4598
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by पर्नल नेने मराठे

आचरटपना केल्याशिवाय लहान आहे हे सिद्ध होत नाही म्हणून हो. बाकी काही नाही :)

In reply to by नितिन थत्ते

मला, माफ करतील की नाही ते माहीत नाही. पण तुमची हाड मात्र पिशवीत भरून घाटावर चाचा नेहरूंकड पाठवणार त्या एवढ नक्की ;)

'बालपणीचा काळ सुखाचा' असे आळवत आपण कितीतरी आजचे मौल्यवान क्षण वाया घालवितो. हे माझ्या कुठल्यातरी प्रतिसादाचे विडंबन नाही. त्यामुळे 'दुसरे कोणी वैयक्तीत घेऊ नये' असे मला सांगणे भाग आहे. (कधिकधि 'मलासुद्धा' मी काय लिहितो ते समजत नाही.)

धन्यवाद पर्नल काकू !! तुम्हालाही बाल दिनाच्या शुभेच्छा !! a दिल तो बच्चा है जि हे गाणे अचानक आठवले. खरोखरच ज्यांचे मन मुलासारखे असते ज्यांचे ह्रुदय मुलासारखे असते ते काय्मच आनंदी रहातात असे माझे मत आहे

१४ फेब्रुला व्हॅलेंटाईन डे साजरा केला की बरोबर ९ महीन्यांनी १४ नोव्हें बालदिन अशी एक माहीती दिली जाते. (माहीतगार) सहज

In reply to by सहज

लहान मुलांच्या धाग्यावर असली आंबट-शौकिन माहीती देताय व्हय. बालमनावर विपरीत परीणाम होतो अशानं ;)

In reply to by सहज

मोतीलाल नेहरुंचे ज्ञान आणि कॅलक्युलेशन मानावं लागेल, ब्वॉ.. ;-) बघा ना, काळाच्या किती पुढे होते ते !