सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
- Read more about सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
- 77 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 23674 views
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे !